एक्स्प्लोर

एका हातात साप, दुसऱ्या हातात सलाईन!

अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लखनने हातात साप घेऊन उपचार घेतले.

बीड : साप चावल्यानंतर सापाला दूर फेकून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न साधारणत: आपण करतो. मात्र बीडमधील तरुणाने सापासह रुग्णालय गाठले आणि उपचार घेतले. एका हातात साप आणि दुसऱ्या हाताला सलाईन, अशा स्थितीत लखन नामक तरुण हॉस्पिटलमध्ये बेडवर उपचार घेत होता. लखन गायकवाड असे या 27 वर्षीय तरुणाचे नाव असून, तो बीड शहरातील काळा हनुमान ठाणा परिसरात राहणारा आहे. बीड जिल्हा रुग्णालयात सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास लखन गायकवाड हा तरुण साप चावला म्हणून स्वत: चालत जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. यावेळी त्याच्या हातात पाच ते सहा फूट लांबीचा साप होता. हातातील साप पाहून सुरुवातील डॉक्टर घाबरले. मात्र त्या लखनला उपचाराची गरज असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी तात्काळ त्याच्यावर उपचार सुरु केले. एका हातात साप व दुसऱ्या हाताला सलाईन असे चित्र पहायला मिळाले. लखनच्या हातातला साप कोणी हातात घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित झाला. त्याच वेळी सर्प मित्र व पोलिस असलेले अमित मगर यांना फोन करुन बोलावून घेतले गेले. बीड जिल्हा रूग्णालयात अपघात कक्षात लखन यांच्यावर उपचार सुरु आहेत. सर्प मित्र मगर हे रुग्णालयात आल्यानंतर लखनच्या हातातून साप काढून घेण्यात आला. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लखनने हातात साप घेऊन उपचार घेतले. दरम्यान, लखन गायकवाड यांच्यावर आता उपचार सुरु असून त्यांची प्रकृती ठिक आहे. याशिवाय सापाला देखील सर्पमित्रामुळे जीवदान मिळाले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन? अंबाजोगाईतील शिक्षिका आईसह बहीण-भावाची CBI कडून चौकशी
NEET पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन? अंबाजोगाईतील शिक्षिका आईसह बहीण-भावाची CBI कडून चौकशी
Devendra Fadnavis : कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
Shiv Sena: लोकसभा-विधानसभा 2029 साठी शिवसेनेचा मेगा प्लॅन, एकनाथ शिंदेंकडून उदय सामंत, श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी
लोकसभा-विधानसभा 2029 साठी शिवसेनेचा मेगा प्लॅन, एकनाथ शिंदेंकडून उदय सामंत, श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी
Hemant Dhome On Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीला पहिल्या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा जाहीर पाठिंबा; मनातलं सगळं बोलून गेला, अपेक्षाही सांगितल्या!
कॉकरोच जनता पार्टीला पहिल्या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा जाहीर पाठिंबा; मनातलं सगळं बोलून गेला, अपेक्षाही सांगितल्या!

व्हिडीओ

Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive
Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या डॉ. मनोज शिरुरेला अटक
Amravati MLC Election : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक, पोटे तिसऱ्यांदा मैदानात?
Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Share Market : सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
Cockroach Janata Party Abhijeet Dipke: सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
Kriti Kharbanda: 'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
Embed widget