एक्स्प्लोर

चेष्टेत गुदद्वारात प्रेशरने हवा सोडली, कामगाराचा मृत्यू

हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं ही घटना घडली. आदित्य दत्तात्रय जाधव असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.

कोल्हापूर: चेष्टेने गुदद्वारात हवा सोडल्याने फौन्ड्रीतील कर्मचाऱ्याचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं 3 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. आदित्य दत्तात्रय जाधव असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. आदित्य हा कोल्हापूर-सांगली रोडवरील अतिग्रे इथल्या फौंन्ड्रीमध्ये काम करत होता. त्यावेळी सुपरवायझरने चेष्टेने गुदद्वारात हवा सोडल्याने तो बेशुध्द पडला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी दुर्देवी मृत्यू झाला. आदित्यचं दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने तो अतिग्रे इथल्या एका फौंन्ड्रीमध्ये कामाला जात होता. तो नेहमीप्रमाणे 3 सप्टेंबर रोजी रात्री ड्युटीवर गेला. मध्यरात्री तीनच्या सुमारास काम सुरु असताना आदित्य संबंधीत सुपरवायझरजवळ आला. यावेळी त्याने आदित्यच्या केसांवर, कपड्यांवर हवा मारत असताना, चेष्टेने प्रेशरने हवा गुदद्वारात सोडली. यावेळी अचानक जोराचा धक्का बसून तो खाली कोसळला. ते पाहून सुरपवायझरने कोणताही गाजावाजा न करता त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु आदित्य निपचीत पडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा प्रकार उजेडात आला. घटनेपासून संशयित सुपरवायझर गायब आहे. आदित्य जाधव मध्यरात्री  बेशुध्द पडल्याने  कामगारांनी त्याला इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृत्ती गंभीर असल्याचे पाहून  डॉक्टरांनी त्याला कोल्हापूरला हलविण्यास सांगितलं. त्यानुसार नागाळा पार्क इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. आदित्य यापूर्वी कधीच अशा पद्धतीने चक्कर येऊन पडलेला नाही, त्यामुळे नेमकं काम करताना त्याला काय झालं याची माहिती घेण्यासाठी नातेवाईकांनी कंपनीत असणाऱ्या सीसीटीव्ही पाहण्याची मागणी केली. सीसीटीव्ही पाहिल्यानंतर आदित्यसोबत नेमकं काय झालं हा खरा प्रकार सर्वांसमोर आला. शाहुपूरी पोलीसांनी कारखान्यातील संशयित सुपरवायझरवर गुन्हा दाखल केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलीसांना ताब्यात घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Beed Crime: उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला, अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
Vasai Crime : कोट्यवधी रूपये लाटण्याचा टाकला मोठा डाव, कंपनीच्या अध्यक्षानेच एमडींचा काटा काढण्याचा प्लॅन रचला अन्..., वसईतील धक्कादायक घटना
कोट्यवधी रूपये लाटण्याचा टाकला मोठा डाव, कंपनीच्या अध्यक्षानेच एमडींचा काटा काढण्याचा प्लॅन रचला अन्..., वसईतील धक्कादायक घटना
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Embed widget