एक्स्प्लोर

माळशेज घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली, वाहतूक ठप्प

मुरबाड: माळशेज घाटात पुन्हा बोगद्याजवळ दरड कोसळली असून नगर, मंचर, नारायणगाव आणि जुन्नरवरून होणारी वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. पावसामुळे पुन्हा त्याच दरड कोसळल्यानं घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.   दरड कोसळल्यामुळे पुणे आणि नगरमधून मुंबईकडे येणाऱ्या भाजीपाला आणि जीवनाआवश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने घाटात अडकली आहेत.   दरम्यान, पावसाचा जोर जास्त असल्यानं दरड हटवणं शक्य नसल्याचं समजतं आहे. त्यामुळे उद्या सकाळीच दरड हटवण्याचा कामाला सुरुवात होईल. काही दिवसांपूर्वीच दरड कोसळण्याची घटना घडली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा
Jalgaon Bank Robbery News: स्टेट बँकेतील 16 लॉकर फोडून रोकडसह सोने भरून बॅगा घेऊन पसार; आता दरोड्याचा मास्टरमाईंड निघाला बडतर्फ PSI, जळगावमध्ये चित्रपटाला शोभेल असा थरार!
स्टेट बँकेतील 16 लॉकर फोडून रोकडसह सोने भरून बॅगा घेऊन पसार; आता दरोड्याचा मास्टरमाईंड निघाला बडतर्फ PSI, जळगावमध्ये चित्रपटाला शोभेल असा थरार!
Akola News : मोठी बातमी! अकोल्यात शिवसेनेची ताकद वाढली; मूर्तिजापूरच्या पाच अपक्ष नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मोठी बातमी! अकोल्यात शिवसेनेची ताकद वाढली; मूर्तिजापूरच्या पाच अपक्ष नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
Buldhana FDA Actions News: राज्यभरात एफडीएचे धाडसत्र! बुलढाण्याच्या देऊळगाव राजात तब्बल दोन कोटी रुपयांचा मसाला अज्ञाताने फेकला; पोलिसात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?
राज्यभरात एफडीएचे धाडसत्र! बुलढाण्याच्या देऊळगाव राजात तब्बल दोन कोटी रुपयांचा मसाला अज्ञाताने फेकला; पोलिसात तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
Embed widget