एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update: उन्हाच्या झळा! प्रचंड उकाड्यानं नागरिक हैराण होणार, राज्यात तापमानाचा अंदाज काय?

आता उन्हाचा चटका वाढला असून उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण होत आहेत. राज्यात सध्या हवामान कोरडे आहे. दिवसाचे तापमान चढ-उतार होत आहे

Weather Update:राज्यात शुष्क कोरडे वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले असून येत्या 5दिवसात हवामान कोरडे राहणार आहे. किमान व कमाल तापमानात  येत्या दोन दिवसात फारसा फरक दिसणार नाही. पण त्यानंतर हळूहळू 2-3 अंशांनी तापमानवाढीला सुरुवात होईल असे भारतीय हवामान केंद्राने सांगितले आहे. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी येत्या 3-4 दिवसांत कमाल तापमानात मोठी वाढ होणार आहे. कमाल तापमान 3-4 अंशांनी वाढेल अशी शक्यता आहे.गेल्या 3 दिवसांपासून विदर्भात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद होत आहे.  (Maharashtra Weather Update)

हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार,सध्या चक्राकार वाऱ्यांचा प्रवाह राजस्थान आणि त्यालगत मध्य पाकिस्तान भागात सक्रिय आहे.  तर यापुढे पश्चिमी चक्रावात वायव्येस राहणार आहे. राज्यात येत्या दोन दिवसात तापमानात चढउतार राहणार आहे. राज्यातून थंडी गायब झाली आहे. आता उन्हाचा चटका वाढला असून उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण होत आहेत. राज्यात सध्या हवामान कोरडे आहे. दिवसाचे तापमान चढ-उतार होत आहे, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता अधिक जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सकाळी गारठा तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा कल असाच राहण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वात कमी तापमान 13.2°C नोंदवले गेले, आणि ते पुणे (लोनिकालभोर, हवेली) व सोलापूर (मोहोल केव्हीके) येथे होते. यानंतर 13.7°C तापमान पुणे (तळेगाव) येथे नोंदवले गेले. राज्यात सर्वाधिक तापमान 39.9°C होते, आणि ते नंदुरबार (शहादा AWS400) येथे नोंदवले गेले. त्यानंतर 38.9°C तापमान अकोला AMFU येथे नोंदवले गेले. 38.6°C तापमान सातारा (कराड) येथे, तर 38.5°C तापमान चंद्रपूर (टोंडापूर AWS400) येथे पाहायला मिळाले.

कोणत्या भागात कसे होते तापमान?

 

  • विदर्भ आणि मराठवाड्यात 35°C ते 39°C कमाल तापमानाची नोंद झाली.
  • कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान तुलनेने कमी असले तरी आर्द्रताही होती. साधारण 27°C ते 34°C दरम्यान कमाल तापमान राहिले.
  • नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर भागात रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली, त्यामुळे सकाळच्या वेळी गारठा जाणवला.
  • मुंबई आणि किनारपट्टी भागात आर्द्रतेमुळे कमाल तापमान कमी असले तरी उष्णता आणि उकाडाच अधिक जाणवला.

हेही वाचा:

फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Vidhan Parishad Election 2026: साताऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस कायम! महेश शिंदे-शंभूराज देसाई वादाचा विधान परिषद निवडणुकीत फटका बसणार?
साताऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस कायम! महेश शिंदे-शंभूराज देसाई वादाचा विधान परिषद निवडणुकीत फटका बसणार?
LPG Cylinder Price Hike : एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ, आजपासून नवे दर लागू होणार; मुंबईपासून दिल्लीपर्यंत, कुठे किती दर?
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ, आजपासून नवे दर लागू होणार; मुंबईपासून दिल्लीपर्यंत, कुठे किती दर?
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भंडाऱ्यात नाना पटोलेंना मोठा झटका; काँग्रेसच्या चार नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भंडाऱ्यात नाना पटोलेंना मोठा झटका; काँग्रेसच्या चार नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Lakhani Vidhan Parishad Election 2026: गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
Crime news Gadchiroli: इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Vidhan Parishad Election 2026: साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखानींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखानींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
Maharashtra Live blog updates: भंडाऱ्याच्या तुमसरात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: भंडाऱ्याच्या तुमसरात भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Vaibhav Sooryavanshi: गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
Embed widget