एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 852 नव्या रुग्णांची नोंद, 34 जणांचा मृत्यू
Maharashtra COVID19 Updates: यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याची प्रमाण 97.7 टक्के इतके झाले आहे.
![Maharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 852 नव्या रुग्णांची नोंद, 34 जणांचा मृत्यू Maharashtra reports 852 new COVID19 cases 34 deaths in the last 24 hours Maharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 852 नव्या रुग्णांची नोंद, 34 जणांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/20/3033d1843af6ebfcd7b50659b65434d8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus
Maharashtra COVID19 Updates: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 852 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 34 जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झालाय. याशिवाय, 665 रुग्णांनी आज कोरोनावर मात केलीय. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याची प्रमाण 97.7 टक्के इतके झाले आहे.
महाराष्ट्रात आलेली कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात प्रशासनाला मोठं यश आलंय. राज्यातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. त्यामुळं हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून, नागरिक कामानिमित्ताने घराबाहेर पडू लागले आहेत. राज्यात गेल्या 24 तासात 852 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर, कोरोनामुळं 32 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 33 लाख 32 हजार 723 वर पोहचली आहे. राज्यात आज 665 रुग्ण कोरोनामुक्त झाले. ज्यामुळं राज्यातील कोरोनामुक्तांच्या संख्यानं 64 लाख 80 हजार 61 चा टप्पा गाठलाय. राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के एवढा झालाय.
राज्यात आतापर्यंत 6 कोटी 51 लाख 55 हजार 293 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 66 लाख 32 हजार 723 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. राज्यात सध्या 78 हजार 122 रुग्ण होमक्वारंटाईन आहेत. तर, 1 हजार 52 सांस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार 50 हजारांची आर्थिक मदत, राज्य सरकारचा मोठा निर्णय
- School Reopen Guidelines : शाळा सुरु होताहेत... 'या' असतील मार्गदर्शक सूचना, टास्क फोर्सच्या सदस्यांशी खास संवाद
- Nanded : नांदेड जिल्हा कोविड लसीकरणात तळाला; जिल्हाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्तांना नोटिस
- Sputnik Vaccine : भारतात लसीकरणाला मिळणार गती, डिसेंबरमध्ये स्पुटनिक लाईट वॅक्सीन होणार उपलब्ध
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)