एक्स्प्लोर

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार उदयनराजे यांची भेट

राज्याच्या भुवया उंचावणारी राजकीय घडामोड पुण्यात घडली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

पुणे : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. पुण्यातील विश्रामगृह येथं ही भेट झाली. यावेळी विकासकामांबाबत चर्चा झाल्याचं उदयनराजेंनी सांगितलंय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का या प्रश्नावर उदयनराजेंनी सूचक वक्तव्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांचं सर्वधर्म समभाव धोरणं होतं, तसं आपलं सर्वपक्ष समभाव धोरण आहे असं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय. त्यामुळे उदयनराजेंच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय. 

या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे की,  सातारा नगरपरिषदेच्या नवीन वाढीव हद्दीतील विकास कामांना प्राथमिक सोयी सुविधा अंतर्गत अनुदान मिळणेबाबत आज उपमुख्यमंत्री  अजित पवार यांची भेट घेऊन प्रस्तावाद्वारे मागणी केली  आहे.

सप्टेंबर 2019 मध्ये उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम 

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. सप्टेंबर 2019 मध्ये उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आधीच गळती लागलेल्या राष्ट्रवादीला उदयनराजे यांच्या राजीनाम्याने आणखी एक धक्का बसला.

शरद पवारांची पावसातली 'ती' सभा आणि उदयनराजेंचा पराभव

 विधानसभा निवडणुकीच्या काळात सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली आणि शरद पवारांनी ती प्रतिष्ठेची केली. 18 ऑक्टोबर 2019 रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानात राष्ट्रवादीची जाहीर सभा होती. यावेळी पावसानेही हजेरी लावली. परंतु 80 वर्षांच्या शरद पवारांनी तरीही माईक हातात घेत उपस्थितांना शाब्दिक सल्ले दिले. पवारांच्या भाषणाने इतिहास घडला. लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या पराभाव झाला. त्यांच्या पराभवाला शरद पवारांचं हे भाषणच कारणीभूत ठरल्याचं म्हटलं गेलं. यानंतर भाजपने उदयराजेंना राज्यसभेवर पाठवलं.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Best AC Bus Contract : बेस्टकडून 700 एसी डबल डेकर बसचं कंत्राट रद्द, नवी बस दाखल न झाल्यानं निर्णयShivajirao Adhalrao Patil Loksabha Candidate : शिरुरचे उमेदवार आढळराव पाटील अर्ज भरणार, पत्नीकडून औक्षणMurlidhar Mohol  Loksabha candidate form:मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोहोळ अर्ज भरणारSandipan Bhumre Loksabha candidate form :  उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भुमरेंचं कुटुंबियांकडून औक्षण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
Rishabh Pant :रिषभ पंतचा महेंद्रसिंह धोनी स्टाईलनं हेलिकॉप्टर शॉट, धडाकेबाज खेळीनं टीकाकारांची तोंड बंद, पाहा व्हिडीओ
Video : जसा गुरु तसा शिष्य, रिषभ पंतचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडीओ
एका बाजूला तापमानात वाढ, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तणाव, भारतात महागाई वाढणार?
एका बाजूला तापमानात वाढ, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तणाव, भारतात महागाई वाढणार?
Maharashtra Weather : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
शिरुरमधून मुख्यमंत्री छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते, पण...अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
शिरुरमधून मुख्यमंत्री छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते, पण...अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
Embed widget