1. एसटी विलिनीकरणावर अद्याप निर्णय नाही, धोरणात्मक निर्णय असल्याने वेळ लागेल; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती https://bit.ly/3sb7STu एसटी संपावर पुढील सुनावणी शुक्रवारी; कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचं राज्य सरकारचे आवाहन https://bit.ly/3Icg5N2 संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय नाही : एसटी महामंडळ https://bit.ly/3BHEQOP
2. राज्य सरकारी कर्मचारी आज मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाणार https://bit.ly/3s9cWYI संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई https://bit.ly/3v6wBKC
3. युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती; भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू https://bit.ly/3JKEslj रशिया-युक्रेन तणाव: UNSC मध्ये तातडीने चर्चा, भारताने म्हटलं... https://bit.ly/33EMnRI
4. आमच्याही मनात आत्महत्येचा विचार, त्यासाठी नेते जबाबदार; दिशा सालियनच्या पालकांची भावना https://bit.ly/3M3oEfB Disha Salian : दिशा सालियनने आत्महत्या का केली? आई-वडिलांनी स्पष्टच सांगितले https://marathi.abplive.com/news/mumbai/disha-salian-death-parent-reveal-disha-sucide-reason-1035357/amp
5. समीर वानखेडेंना तूर्तास दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारला निर्देश https://bit.ly/3LTtNGI समीर वानखेडेंच्या माध्यमातून केंद्रीय तपासयंत्रणेच्या दबावतंत्रावर बोलण्याचा अधिकार अबाधित, नवाब मलिकांचं उच्च न्यायालयात स्पष्टीकरण https://bit.ly/3HbHrBE
6. Coronavirus Cases : गेल्या 24 तासात देशात 13 हजार 405 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 235 जणांचा मृत्यू https://bit.ly/3BE3q2M दोन वर्षानंतर नव्या कोरोनाबाधितांची संख्या शंभरच्या आत, मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला मोठा दिलासा! https://bit.ly/3v5T0Ib दिलासा! मागील 24 तासांत धारावीत एकही कोरोना रुग्ण नाही, आतापर्यंत नऊवेळा धारावी शून्यावर https://bit.ly/3JFhvzK
7. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सिंधुदुर्गातील 'नीलरत्न' बंगल्याच्या बांधकामाविषयीचा अहवाल सादर करा; MCZMAची मालवण पालिकेला सूचना https://bit.ly/34ZFcEf
8. उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त https://bit.ly/3BI2aeY हिमाचल प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग, 6 महिलांचा मृत्यू, PM मोदींकडून दु:ख व्यक्त https://bit.ly/35jl3ZB
9. फिल्मी नाही सत्य! आधी गुन्हे करायचा मग कथा लिहायचा! पुण्यातील लेखकाला बेड्या, पोलिसही चक्रावले https://bit.ly/35gLwai
10. 'FRP दोन टप्यात देण्याच्या निर्णयाने शेतकरी उपाशी, कारखानदार तुपाशी!' सदाभाऊ खोतांचं 26 फेब्रुवारीला आंदोलन https://bit.ly/3JF79Qu राज्य सरकारकडून उसाच्या एफआरपीचे तुकडे, ऊस उत्पादक आक्रमक होणार? https://bit.ly/3s77Jkb
*एबीपी माझा पत्रलेखन स्पर्धा*
अनोख्या पद्धतीनं साजरा करा मराठी भाषा दिन; एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, असा घ्या सहभाग https://bit.ly/3sOovU8
*अभ्यास माझा दहावीचा*
पाहा गणित भाग दोन पेपर कसा सोडवायचा याचं मार्गदर्शन https://bit.ly/3H0g9hz
उद्याचा विषय - इतिहास व राज्यशास्त्र
*ABP माझा ब्लॉग* : राष्ट्रपती निवडणूक- विरोधी पक्षाची एकजूट भाजपला डोकेदुखी ठरणार, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3JLUDP8
*ABP माझा स्पेशल*
मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुर्दशा! ग्रंथालयातील हजारो पुस्तकं खराब, रद्दीत जमा! https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-university-s-jawaharlal-nehru-library-in-shambles-1035252/amp
लग्न, मरणाच्या कार्यक्रमात मांसाहार आणि दारूबंदी ! सातपुड्यातील आदिवासींचा ऐतिहासिक निर्णय... https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-buldhana-news-tribals-community-decided-no-liquor-and-non-veg-for-wedding-1035365/amp
OBC Imperial Data : ओबीसी आरक्षणासाठीचा डेटा कसा आणि किती वेळात गोळा करणार? https://marathi.abplive.com/news/maharashtra/obc-political-reservation-maharashtra-obc-imperial-data-how-and-in-what-time-will-obc-collect-data-for-reservation-1035057/amp
PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत झाले दोन महत्वाचे बदल, 'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये https://marathi.abplive.com/agriculture/pm-kisan-samman-nidhi-11th-installment-date-2022-1035322/amp
हरिस रौफनं सर्व मर्यादा ओलांडल्या; कॅच सोडणाऱ्या खेळाडूच्या भरमैदानात कानशिलात लगावली, पाहा व्हिडिओ https://marathi.abplive.com/sports/cricket/psl-2022-lahore-qalandars-pacer-haris-rauf-slaps-teammate-kamran-ghulam-for-dropping-catch-vs-peshawar-zalmi-1035378/amp
*माझा डिजिटल स्पेशल व्हिडीओ*
रशिया विरुद्ध युक्रेन : वाद होण्याची काय आहेत कारणं? https://www.youtube.com/watch?v=ZhQDfNR-Au0
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv