Hemant Godse Maratha Reservation : खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला? राजीनामा देण्याआधी काय घडले होते?

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Oct 2023 10:12 PM
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जरांगेंचे उपोषण, ऑक्सिजनवर सरकार; राज्यात राजकीय हालचालींना वेग
Maharashtra Politics Maratha Politics : एका बाजूला राज्यात मराठा आरक्षण तीव्र होत असताना दुसरीकडे राजकीय हालचालींना वेग आला आहे. Read More
Hemant Godse Maratha Reservation : खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला? राजीनामा देण्याआधी काय घडले होते?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्याआधी काय घडले होते? याची माहिती समोर आली आहे. Read More
CM Eknath Shinde : मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला, चर्चांना उधाण
CM Ekanth Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला पोहचल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. Read More
Supreme Court Rahul Narwekar : सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली.., विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणतात, मी तर...
Maharashtra Politics : सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. Read More
Maratha Reservation Shinde Committee : मराठा आरक्षण : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या शिंदे समितीच्या अहवालात आहे तरी काय?
Maratha Reservation Updates : निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे. आज समितीने आपला प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केलाय. Read More
मनोज जरांगेंबाबतचं 'हेच' वक्तव्य आमदार प्रकाश सोळंकेंना भोवलं; मराठा आंदोलकांची घरावर दगडफेक, गाड्याही जाळल्या
Beed : मनोज जरांगेंबाबत वक्तव्य करणं आमदार प्रकाश सोळंकेंना महागात

आक्रमक मराठा आंदोलकांची घरावर दगडफेक, गाड्याही जाळल्या Read More
Maratha Reservation: कुणबी प्रमाणपत्रबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद LIVE
Cm Eknath Shinde PC Live : मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहे. ज्यांचे कुणबी असल्याचा पुरावा मिळाला आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मुख्यमंत्री घोषणा करण्याची शक्यता आहे. Read More
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना 'ब्लॉक'चा मनस्ताप; 5 नोव्हेंबरपर्यंत 2,525 लोकल फेऱ्या रद्द, रेल्वे स्थानकांत गर्दीची भिती
Western Railway Block: पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून पश्चिम रेल्वे मार्गावरील 27 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबपर्यंत या 11 दिवसांत 2,525 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. Read More
Pune Cirme : थेट घरात घुसले अन् एकापाठोपाठ एक तीन गोळ्या झाडल्या; पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार
Pune Cirme : अज्ञातांनी घरात घुसून एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या आहेत. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं पुणे शहर हादरलं आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.