Raj Thackeray : राज ठाकरेंना टोल नाक्याबाबतचे वक्तव्य भोवणार? तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Oct 2023 07:11 PM
Raj Thackeray : राज ठाकरेंना टोल नाक्याबाबतचे वक्तव्य भोवणार? तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी
Raj Thackeray : टोल नाक्यांना आग लावण्याची चिथावणी देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. Read More
Eknath Khadse : एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरण; एकनाथ खडसेंना हायकोर्टानं दिलासा नाकारला
Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. Read More
Shiv Sena Dasara Melava : शिवाजी पार्क मैदानावर आवाज कोणाचा? दसरा मेळाव्यावरून पुन्हा संघर्षाची ठिणगी, नवी अपडेट समोर...
Shiv Sena Dasara Melava : शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता आहे. Read More
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या जीवाला धोका! सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; नेमकं प्रकरण काय?
Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला Y+ स्कॉट सुरक्षा पुरवण्यात आली आहे. Read More
कुणाला घड्याळ? कुणाला काटा? राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी, तर शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव
NCP Political Crisis: राष्ट्रवादीच्या पक्ष, चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे, तसेच आज सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेवरही सुनावणी पार पडणार आहे. Read More
9 October In History : समाजसुधारक लोकहितवादी, बसपाचे संस्थापक काशीरांम यांचे निधन, अभिनेते राजकुमार यांचा जन्म; आज इतिहासात...
9 October On This Day : समाजसुधारक आणि इतिहासलेखक गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा आज स्मृतीदिन आहे. त्याशिवाय, उत्तर भारतात दलितांच्या राजकीय चळवळीला एका उंचीवर नेणारे बहुजन समाजाचे संस्थापक कांशीराम यांचाही स्मृतीदिन आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.