NCP Crisis : राष्ट्रवादीच्या चिन्हाची लढाई निवडणूक आयोगात, सुनावणीचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Maharashtra News LIVE Updates : राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरु करण्यात आली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Oct 2023 06:05 PM
NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावरील सुनावणी संपली

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis :  शरद पवार निवडणुक आयोगातून निघाले 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis :  निर्णय देईपर्यंत चिन्ह गोठवू देऊ नका - शरद पवार गट

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis : दोन्ही पक्षांना बाजू मांडण्याची संधी मिळणार - निवडणूक आयोग 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis : ही कायदेशीर प्रक्रिया - निवडणूक आयोग 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis : मूळ पक्ष आमच्याकडेच - शरद पवार गट 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी
NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis :  शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात - अजित पवार गट 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी
NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis :  आमच्याकडे विधानसभेचे 53 पैकी 42 आमदार आमच्यासोबत, तर नागालँडचे 7 आमदार देखील आमच्यासोबत - अजित पवार गट

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis : अजित पवार गटाकडून आमदार, खासदारांची संख्या सादर 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी
NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis : अजित पवार गटाकडून पक्षाच्या घटनेची माहिती देण्यात आली आहे. 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis : पक्षातील नियुक्तीवर अजित पवार गटाकडून आक्षेप 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis : नियुक्त्या फक्त एकाच पत्राद्वारे कशा होतात - अजित पवार गट 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis :  अजित पवार गटाकडून एकही नेता सुनावणीसाठी उपस्थित नाही. 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis : दोन्ही गटाकडून कागदपत्रं सादर करण्यात आली आहेत. 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis : युक्तिवादाआधी कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis : निवडणूक आयोगात युक्तीवादाला सुरुवात 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis :  राष्ट्रवादीच्या चिन्हावर आणि पक्षावर थोड्याच वेळात सुनावणी सुरु होणार 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis : खासदार वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाड निवडणूक आयोगात दाखल 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis :  शरद पवारांकडून अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडणार तर अजित पवारांकडून नीरज कौल आणि मनींदर सिंह बाजू मांडणार 

NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुनावणी

NCP Crisis : शरद पवार निवडणूक आयोगात दाखल 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.