Maharashtra Weather : मुंबई, ठाणेसह पालघरला येलो अलर्ट; पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Nov 2023 11:44 AM
Mahadev App : 'महादेव अ‍ॅप' प्रकरणात नवी अपडेट समोर; मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन
Mahadev App : 'महादेव अ‍ॅप' तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलं असून यात सायबर तज्ज्ञ, आर्थिक गुन्हे तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. Read More
Maharashtra Weather : मुंबई, ठाणेसह पालघरला येलो अलर्ट; पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता
Weather Update Today : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत मुंबई, ठाणेसह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.