एक्स्प्लोर

Maharashtra News Updates: पैठणमधील सार्वजनिक दहिहंडीविरोधातील नाथ वंशजांची याचिका फेटाळली

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates:  पैठणमधील सार्वजनिक दहिहंडीविरोधातील नाथ वंशजांची याचिका फेटाळली

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

राज्यातलील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे.  राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. ईडीने समन्स बजावल्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. 

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी 

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचा दिवस आहे. एकीकडे सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा सुरू होईल तर दुसरीकडे महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात नवी तारीख काय असणार याचे उत्तर मिळणार आहे. 

राज्यातलील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

राज्यातलील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामध्ये सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  राज्यातील शाळा, कॉलेज, रुग्णालये, सरकारी कार्यालयांना या संपाचा मोठा फटका बसू शकतो. संप काळामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक बारावी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पेपर तपासणीवर त्याशिवाय बोर्डाचा निकाल वेळेवर जाहीर करताना विलंब होऊ शकतो. त्याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा संपावर पुन्हा एकदा जात असल्याने बोर्ड परीक्षेच्या नियोजनामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.  राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे कर्मचारी आंदोलन करणार आहेत. 

माकपच्या मोर्चाचा तिसरा दिवस

नाशिकवरून मुंबईकडे निघालेलं लाल वादळ मुक्कामानंतर मुंढेगाववरून सकाळी पुन्हा मुंबईकडे निघणार आहे. विविध मागण्यांसाठी माकप, किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे. 

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

राज्याचं अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातील आठवड्याचा आज दुसरा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी आजही विरोधक आक्रमक होतील. अर्थसंकल्पीय आदेशनावरती चर्चा झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत. चर्चेदरम्यान विरोधकांनी अर्थसंकल्पावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले त्यामुळे उपमुख्यमंत्री यांच्या फक्त देताना काही राजकीय आरोप सुद्धा होण्याची शक्यता आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती विरोधकांचं सभागृहाच्या बाहेर आंदोलन होणार आहे. 

कोल्हापूरचे ठाकरे गटाचे नेते संग्राम कुपेकरांचा भाजप प्रवेश  
 
कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील नेते संग्राम कुपेकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिवंगत नेते बाबा कुपेकर यांचे ते पुतणे आहेत. मुंबईत भाजप कार्यालयात देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी 12.30 वाजता हा प्रवेश होणार आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं बजेट

पिंपरी पालिकेचे बजेट आज सकाळी 11 वाजता आयुक्त सादर करणार आहेत. मिळकत कर आणि पाणी पट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

हसन मुश्रीफांच्या याचिकेवर सुनावणी

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. ईडीने समन्स बजावल्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. 
 
महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार आणि कर्मचारी संघटन आजपासू संपावर

महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार व कर्मचारी संघटन आजपासून अनिश्चित कालीन संपावर आहे. याच संपामध्ये नागपूर महानगरपालिकेचे सर्व विभागातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. फक्त अग्निशमन आणि महापालिकेचे रुग्णालय अशा आकस्मिक सेवेचे कर्मचारी सोडून आजपासून महापालिकेचे सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत. सकाळी 11 वाजता सर्व कर्मचारी संविधान चौकात एकत्रित आंदोलन करणार आहेत. 

22:28 PM (IST)  •  14 Mar 2023

HSC Exam paper Leak : बुलढाणा:  बारावीचा गणिताचा पेपरफुटी प्रकरणात खाजगी शाळेतील शिक्षक असलेला अकील मुनाफ हाच मुख्य सूत्रधार; SIT ची माहिती

HSC Exam paper Leak :  बुलढाणा:  बारावीचा गणिताचा पेपरफुटी प्रकरणाचा मास्टर माईंड SIT ने शोधला.

लोणार येथील खाजगी शाळेतील शिक्षक असलेला अकील मुनाफ हाच पेपरफुटी चा मुख्य आरोपी.

अकील मूनाफ याने गणिताचा पेपर सुरू होण्याआधी आपल्या मोबाईल केमेरात पेपरचे फोटो काढून इतरांना पाठविले.

अकील मुनाफ सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

आज SIT च्या सूत्रांनी दिली माहिती.

22:27 PM (IST)  •  14 Mar 2023

20:20 PM (IST)  •  14 Mar 2023

Pune Fire: पुण्यातील धायरी येथे कारखान्यात भीषण आग

पुणे धायरी, गणेश नगर, गल्ली क्रमांक 22 येथे एका कारखान्यात आग लागली आहे. या ठिकाणी पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून आठ वाहने दाखल झाली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. 

20:18 PM (IST)  •  14 Mar 2023

Sheetal Mhatre : शीतल म्हात्रे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी युवा सेनेकडून राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल

शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण विरोधात शिवसेनेच्या युवती सेनेकडून महाराष्ट्र आज राज्य महिला आयोग कार्यालयात जाऊन युवती सेनेच्या कार्यकारिणी सदस्यांनी कायदेशीर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. 

18:08 PM (IST)  •  14 Mar 2023

Maharashtra News : पैठणमधील सार्वजनिक दहिहंडीविरोधातील नाथ वंशजांची याचिका फेटाळली

पैठणच्या नाथ मंदिराबाहेर श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाच्या सार्वजनिकरीत्या दहिहंडी फोडण्याच्या निर्णयाविरोधात नाथवंशजांकडून दाखल करण्यात आलेली फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. पैठणमध्ये सध्या नाथषष्ठीचा उत्सव सुरू असून बुधवारी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सार्वजनिकरीत्या आणि मंदिरातही नाथवंशजांकडून दहिहंडी फोडण्यात येते.  याप्रकरणी नाथवंशजांच्या वतीने मधुसुदन रघुनाथराव गोसावी यांनी ॲड. तुंगार यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.  नाथवंशजांकडून सार्वजनिकरीत्या दहिहंडी फोडण्याविरोधात मनाई हुकूम काढावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. दहिहंडी फोडण्याच्या संदर्भाने जुनाच वाद आहे. विश्वस्तांकडून आयोजित दहिहंडी फोडण्याचा उत्सव हा सहा लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडतो. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
×
Embed widget