एक्स्प्लोर

भारतातील सर्व वाहने पुढील सहा महिन्यात फ्लेक्स इंजिनवर चालणार : नितीन गडकरी

येत्या 6 महिन्यात देशातील प्रत्येक वाहनाला फ्लेक्स फ्यूएल इंजिन (Flex Fuel Engine) अनिवार्य करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिलीय.

नागपूर : पेट्रोल, डिझेल शंभरीपार गेल्यानं सर्वसामान्यांना त्याचा वापर परवडत नाही. त्यामुळे इंधनाला पर्याय वाहनाला फ्लेक्स फ्यूएल इंजिन अनिवार्य करण्यात येणार आहे.  भारतात आता सर्व गाड्या फ्लेक्स इंजिनवर चालणार असून  या महत्त्वाच्या फाईलवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सही केली आहे. 

अनेक दिवसांपासून वाहने बनवणाऱ्या कंपन्याबरोबर गडकरींची चर्चा सुरु होती. मात्र आता 100 टक्के फ्लेक्स इंजिन  लावण्याच्या फाईलवर सही केल्याची माहिती खुद्द गडकरी यांनी नागपुरात दिली. ते  13 वर्ष निरंतर चालत आलेले अॅग्रोव्हिजन हे देशातील कृषी प्रदर्शनांपैकी अग्रणी असणाऱ्या चार दिवसीय प्रदर्शनी व कार्यशाळांचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. त्यावेळी केंद्रीय  कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर देखील उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, लवकरच चार चारचाकी वाहनांना 100 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने आणण्याचे लक्ष्य आहे. जर असे झाले तर आपल्याला पेट्रोलची गरज पडणार नाही. पर्यायी इंधनामुळे आपले लाखो रूपये वाचणार आहे. टीव्हीएस मोटर आणि बजाज ऑटो सारख्या कंपन्यांनी फ्लेक्स इंजिन असणारी दुचाकी आणि तीनचाकी वाहने बनवण्यास सुरूवात देखील केली आहे.

 पेट्रोल-डिझेल च्या मोठ्या प्रमाणात आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडतोय. तसेच या इंधनांमुळे देशातील प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसतोय. या सर्वांचा विचार करुन केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी काही धोरणं आखली आहेत. 2030 सालापर्यंत देशातील रस्त्यांवर 30 टक्के वाहनं ही इलेक्ट्रिक वाहनं असतील असं सरकारचं ध्येय आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : कुकरच्या 10 शिट्ट्या देऊन पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा
कुकरच्या 10 शिट्ट्या देऊनही पोषण आहाराचा वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करत सत्य मांडलं, पण अधिकाऱ्यांनी शिस्त भंगाची कारवाई करत घरी पाठवलं
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Prithviraj Chavan and PM Modi: देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
देशात सत्ताबदल नक्की होईल, पण तो काँग्रेस पक्षामुळे नव्हे तर नरेंद्र मोदींमुळेच होईल, कारण... पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं

Embed widget