Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 Live : भाजप कोल्हापूरमध्ये आमदारकीचे खाते उघडणार? की कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाणार याचा फैसला आजच्या निकालानंतर होणार आहे.

स्नेहा कदम, एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Apr 2022 04:11 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 Live : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज (16 एप्रिल) जाहीर होणार आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात...More

चंद्रकांत पाटलांसोबत मी पण हिमालयात जाऊन येईन ; जयंत पाटलांचा टोला 

Jayant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन. माझी ही इच्छा आहे हिमालयात जाण्याची. चंद्रकांत पाटील आणि माझे चांगले संबंध आहेत." असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला  आहे.