एक्स्प्लोर

Maharashtra Gram Panchayat Election | सरपंचपदाचं आरक्षण 22 जानेवारीपासून घोषित होणार

Maha Gram Panchayat Election : यंदा निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंचपदाची निवड होणार आहे. ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 22 जानेवारीपासून आरक्षण सोडत घोषित होणार आहे.

उस्मानाबाद : राज्यातील गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेत ठिकाणी निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचे प्रयत्न सुरु आहे. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरपंचपादाचं आरक्षण जाहीर होईल. 22 जानेवारीपासून सरपंचपदाचे आरक्षण घोषित होणार आहे. प्रत्येक तालुक्यात आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत सरपंचपदाच्या आरक्षण सोडत होणार आहे.

भाजप सरकार सत्तेत असताना सरपंच, नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणुका घेतल्या. आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंचपदाची निवड होणार आहे. यापूर्वी सरपंचपदासाठी जाहीर केलेले आरक्षण आयोगाने रद्द तात्पुरते स्थगित केले होते. आता ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 22 जानेवारीपासून आरक्षण सोडत घोषित होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष नव्याने होणाऱ्या आरक्षणाच्या सोडतीकडे लागले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोनासंसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या राज्यातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींवरील 'प्रशासक राज' संपुष्टात येईल.

नव्या वर्षाच्या स्वागतानंतर ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. 15 जानेवारीला मतदान, 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यापाठोपाठ 22 जानेवारीपासून सरपंचपदाची आरक्षण सोडत होणार आहे.

सध्या गावागावातून प्रचार फेऱ्या निघत असल्या तरी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर नसल्याने अनेक इच्छुकांना येणाऱ्या आशेवरच मोर्चेबांधणी करावी लागत आहे. सोशल मीडियावरुन अनेक उमेदवार भावी सरपंच म्हणून पोस्ट टाकत आहेत. वातावरण बदला बरोबरच गावपुढाऱ्यांचे रंगही प्रचारात बदलत आहेत.

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Mahendra Dalvi: 'राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष, आम्ही त्यांना गणतीत पकडत नाही'; महेंद्र दळवींचा घणाघात
'राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष, आम्ही त्यांना गणतीत पकडत नाही'; महेंद्र दळवींचा घणाघात
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मंगळसूत्र काढून फेकते, वडिलांना सोडते; डोंगरावरुन पडून मृत्यू होण्याआधी आई आणि लेकाचा काळीज चिरणारा संवाद, नेमकं काय घडलं?
मंगळसूत्र काढून फेकते, वडिलांना सोडते; डोंगरावरुन पडून मृत्यू होण्याआधी आई आणि लेकाचा काळीज चिरणारा संवाद, नेमकं काय घडलं?
BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; अवघ्या 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, महापालिका फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Embed widget