एक्स्प्लोर

राग आल्यानंतर काय करता? चिमुकलीच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर, म्हणाले...

Devendra Fadnavis : एबीपी माझाच्या बालदिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी चिमुकल्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राग आल्यानंतर ते काय करतात याचं भन्नाट उत्तर एबीपी माझाच्या बालदिनाच्या कार्यक्रमात एका चिमुकलीच्या प्रश्नावर दिलंय. एबीपी माझाच्या बालदिन विशेष कार्यक्रमात फडणवीसांनी मुलांसोबत गप्पा मारल्या. यावेळी एका चिमुकलीने, तुम्हाला राग आल्यानंतर तुम्ही काय करता असा प्रश्न विचारला. यावर बोलताना ते म्हणाले, मला राग येतच नाही, फक्त भूक लागल्यानंतर मला राग येतो. कोणी पटकन खायला दिलं की माझा राग शांत होतो. त्यामुळं माझ्या रागावरचा उपाय हा मला काहीतरी खायला देणं हा आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी यांनी यावेळी सांगितलं. 

एबीपी माझाच्या बालदिनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी चिमुकल्यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी चिमुकल्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. शाळेत असताना तुम्ही दंगा मस्ती कारायचा का असा प्रश्न एका चिमुकल्याने फडणवीस यांना विचारला. यावर ते म्हणाले, "माझ्यासोबत शिकलेले आणि ज्यांनी मला शिकवलं त्या  शिक्षकांना आज आश्चर्य वाटतं की मी राजकारणात आहे. मी खूप शांत विद्यार्थी होतो. कोणतीच खोडी करत नसे आणि केलीच तर ती कोणाला समजत नव्हती. कारण मी शाळेत गडबड न करणारा, शांत, हुशार विद्यार्थी अशी ओळख होती, असे फडणवीस यांनी सांगितले. पण शाळेच्या काळात थोडी गडबड, बदमाशी करावीच असे त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी सांगितले.  

देवेंद्र फडणवीस यांना शाळेत असताना एकदा शिक्षा देखील झाली होती. याबाबत त्यांनी सांगितले की, "एकदा आमच्या युनीट टेस्टमध्ये 17 विद्यार्थ्यांना गणितात शून्य गूण मिळाले. त्यावेळी शिक्षकांनी आम्हा 17 जणांना एक-एक छडी मारली आणि ते वर्गात आले की पुढच्या युनीट टेस्टपर्यंत आम्हाला सर्वांना फळ्याच्या खाली बसवायचे. पण यामुळे पुढच्या टेस्टमध्ये आम्ही सर्व जण पास झालो."

शाळेत असताना देवेंद्र फडणवीस यांना नाटकांमध्ये काम करण्यास खूप आवडत असे. अनेक नाटकांमध्ये त्यांनी छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय अनेक गाणी देखील त्यावेळी पाठ होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इतिहासाची पुस्तकं वाचायला आवडतं. ऐतिहासिक गोष्टींमध्ये मी रमून जातो, असे ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या

मुलांनी विचारलं गोडात काय आवडतं? फडणवीस म्हणाले, 'पहिलंच सांगतो पुरणपोळी आवडत नाही...' अन् एकच हशा 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget