एक्स्प्लोर

Maharashtra Coronavirus Cases Today : बुधवारी राज्यात 1847 नव्या रुग्णांची नोंद, सात जणांचा मृत्यू

Maharashtra Coronavirus Cases Today : राज्यात बुधवारी एक हजार 847 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Coronavirus Cases Today :  गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बुधवारी एक हजार 847 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 1840 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, मंगळवारी राज्यात 1782 नव्या रुग्णांची भर पडली होती. 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात 1840 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  राज्यात आजपर्यंत एकूण 79,04,320 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.02% एवढे झाले आहे. आज राज्यात 1847 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज सात करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.83% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8,35,16,877 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 80,64,366 (09.66 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 11889 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  

 सर्वार्धिक सक्रीय रुग्ण कुठे? -
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 11 हजार 889 सक्रीय रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये आहेत. मुंबईमध्ये तीन हजार 545 सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 1157 पुण्यात 2564, नागपूर 920 सक्रीय रुग्ण आहेत. त्याशिवाय गडचिरोली आणि वाशिमध्ये सर्वात कमी सक्रीय रुग्ण आहेत. गडचिरोलीमध्ये 10 तर वाशिममध्ये 11 रुग्ण आहेत. 

आज कुठे किती रुग्ण आढळले? -
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 1847 नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबई महानगरपालिकामध्ये आढळले आहेत. मुंबईमध्ये 852 आणि पुणे मनपामध्ये 181 रुग्ण आढळले आहेत. यवतमाळ, परभणी,  जालना, जळगाव मनपा, धुळे मनपा, आणि धुळ्यात आज एकही रुग्ण आढळळा नाही.

गेल्या 24 तासांत 16,047 नवे कोरोनाबाधित -
देशात कोरोना व्हायरसचा (Covid-19) प्रादुर्भाव अद्याप सुरुच आहे. गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 47 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. सध्या 1,28,261 सक्रिय रुग्ण देशात आहेत. तर, नव्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासांत 19,539 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात काल, म्हणजेच, 9 ऑगस्ट रोजी 12,751 नव्या रुग्णांची नोंद झाली होती, 8 ऑगस्ट रोजी 16167 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 7 ऑगस्ट रोजी 18,738 नव्या रुग्णांची नोंद, 6 ऑगस्ट रोजी 19,406 नवीन प्रकरणे, 4 ऑगस्ट रोजी 19,893 नवीन प्रकरणे आणि 3 ऑगस्ट रोजी 17,135 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget