एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Decision : शेतजमीन वाटणीपत्राची दस्त नोंदणी फी माफ, मंत्रिमंडळाचे 10 धडाकेबाज निर्णय!

Maharashtra Cabinet Decision : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास मान्यता देण्यात आली आहे. 

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून त्यामध्ये 10 मोठ्या निर्णयावर मोहोर लावण्यात आली आहे. राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

Agriculture Land Partition Deed : फक्त पाचशे रुपयामध्ये शेतीचा वाटणी होणार

महसूल खात्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपसामध्ये वाटणी करायची असेल तर एकूण रेडीरेकनरच्या एक टक्के किंमत मोजावी लागायची. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता फक्त 500 रुपयांमध्ये ही वाटणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या आधी शेतीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी मोठी रक्कम मोजावी लागायची. 

Maharashtra Cabinet Decision Today : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

1. रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्च्या  एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसेच,पदांना मान्यता. (दिव्यांग कल्याण विभाग)

2. शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास मान्यता.(विधि व न्याय विभाग)

3. इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता. इचलकरंजीला 657 कोटी , जालन्याला 392 कोटी पाच वर्षांत मिळणार (वित्त विभाग)

4. शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ. (महसूल विभाग)

5. पत्रकार क्लब ऑफ नागपूर, नागपूर यांना देण्यात आलेल्या जमीनीबाबतच्या अटी-शर्तीमध्ये बदल करण्यास मान्यता. (महसूल विभाग)

6. फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि. (FDCM Ltd.) मधील 1 हजार 351 पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मंजूरी (वने विभाग )

7. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास मान्यता. (शालेय शिक्षण विभाग)

8. अशियाई विकास बैंक (ADB) सहाय्यित "महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प" संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहणार.  (पणन विभाग)

9. कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक यांच्या पदनामात  "उप कृषि अधिकारी" व "सहायक कृषि अधिकारी" असा बदल (कृषि विभाग )

10. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना 6 व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर (वस्त्रोद्योग विभाग)

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात? आल्हाद कलोती चिखलदरा नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात? आल्हाद कलोती चिखलदरा नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
Rajan Patil: त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही, बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लादताय; उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल करताच राजन पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्ला
त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही, बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लादताय; उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल करताच राजन पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्ला
Chitra Wagh: त्या हराXXXला फाशी द्या, समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ; नाशिकमधील तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
त्या हराXXXला फाशी द्या, समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ; नाशिकमधील तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
विधानसभेपासूनच दोन्ही शिवसेना एकत्र; अजित पवारांच्या माजी आमदाराचा आरोप, सांगितलं राज'कारण'
विधानसभेपासूनच दोन्ही शिवसेना एकत्र; अजित पवारांच्या माजी आमदाराचा आरोप, सांगितलं राज'कारण'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray and Uddhav Thackeray : बाळासाहेबांना अभिवादन, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 17 Nov | ABP Majha
Ra Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Memorial: 11 वर्षांनी ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी
Raj Thackeray on Balasaheb Thackeray : राज ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन
Anjali Damania vs  Ajit Pawar : दमानियांचा दादांवर पुन्हा आरोपांचा 'बॉम्ब'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात? आल्हाद कलोती चिखलदरा नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात? आल्हाद कलोती चिखलदरा नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
Rajan Patil: त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही, बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लादताय; उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल करताच राजन पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्ला
त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही, बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लादताय; उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल करताच राजन पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्ला
Chitra Wagh: त्या हराXXXला फाशी द्या, समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ; नाशिकमधील तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
त्या हराXXXला फाशी द्या, समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ; नाशिकमधील तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
विधानसभेपासूनच दोन्ही शिवसेना एकत्र; अजित पवारांच्या माजी आमदाराचा आरोप, सांगितलं राज'कारण'
विधानसभेपासूनच दोन्ही शिवसेना एकत्र; अजित पवारांच्या माजी आमदाराचा आरोप, सांगितलं राज'कारण'
PSU Banks Share : सार्वजनिक बँकांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, बँक निफ्टीत तेजी सुरु, कारण समोर, तज्ज्ञ म्हणतात...
सार्वजनिक बँकांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, बँक निफ्टीत तेजी सुरु, कारण समोर, तज्ज्ञ म्हणतात...
Ratnagiri News: ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
Sanjay Raut: हाडाचा शिवसैनिक... बाळासाहेबांसाठी दुर्धर आजारपण बाजूला सारुन संजय राऊत घराबाहेर पडले
हाडाचा शिवसैनिक... बाळासाहेबांसाठी दुर्धर आजारपण बाजूला सारुन संजय राऊत घराबाहेर पडले
बाईकवरुन जाताना गळ्यावर धारदार मांजा फिरला, मांसाचा लगदा बाहेर आला, छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापाऱ्याचा गळा कापला
बाईकवरुन जाताना गळ्यावर धारदार मांजा फिरला, मांसाचा लगदा बाहेर आला, छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापाऱ्याचा गळा कापला
Embed widget