एक्स्प्लोर

एटीएसची पुन्हा कारवाई, जळगावातून एक जण ताब्यात

या तरुणाला पुढील चौकशीसाठी मुंबईला नेल्याची माहिती एटीएसनं तरुणाच्या नातेवाईकांना दिली.

जळगाव: दहशतवादी विरोधी पथकाने जळगाव जिल्ह्यातील साकळी गावातून एका युवकाला ताब्यात घेतलं आहे. या तरुणाला पुढील चौकशीसाठी मुंबईला नेल्याची माहिती एटीएसनं तरुणाच्या नातेवाईकांना दिली. पथकाने या युवकाच्या घराची जवळपास अडीच ते तीन तास झाडाझडती घेतली. कोणत्या प्रकरणाबाबत एटीएसनं कारवाई केलीय, याची प्रचंड गोपनीयता एटीएसनं बाळगली आहे. शिवाय त्याच्या घरातून पथकास काय आक्षेपार्ह आढळले याची माहिती पथकाने दिली नाही. एटीएसनं ताब्यात घेतलेल्या युवकाचा दुचाकीचा व्यवसाय असल्याची माहिती आहे. एटीएसच्या कारवाईचं हे वृत्त हळूहळू साकळीसह यावल तालुक्यात समजताच अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.  या तरुणाला कोणत्या प्रकरणात ताब्यात घेतलं असावं, इतक्या वेळ बंद घरात काय चौकशी आणि पाहणी केली, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. ज्या तरुणाला ताब्यात घेतलंय, तो मूळचा रमुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथील हिवासी आहे. त्याचं मोटारसायकल गॅरेज आहे. संबंधित बातम्या  'सनातन' साधकाच्या घरी स्फोटकांचा साठा, नालासोपाऱ्यात ATS ची धाड    घरात स्फोटकं सापडलेला वैभव राऊत नेमका कोण?  स्फोटकप्रकरणी आणखी दोघे अटकेत, ATS ची धडक कारवाई सुरुच  स्पेशल रिपोर्ट @8.30 : गोरक्षक म्हणवणारा वैभव राऊत बॉम्बचं काय करणार होता?   मुंबई | स्फोटक प्रकरणात अटक केलेले आमचे साधक नाहीत, 'सनातन'ने हात झटकले  सचिन अंदुरेच्या कोठडीत वाढ, कळसकरसोबत समोरासमोर चौकशी होणार   नालासोपारा स्फोटकं: आव्हाडांसह चौघे हिट लिस्टवर होते: एटीएस   

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: तीन आठवडे उलटले तरी एक कार सापडेना? हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील हायटेक पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
तीन आठवडे उलटले तरी एक कार सापडेना? हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील हायटेक पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
Pune Nasrapur Case Bhimrao Kamble: कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
Maharashtra Rain Alert : मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Nasrapur Case Bhimrao Kamble: कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
Maharashtra Rain Alert : मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच शहरात धक्कादायक घडलं, परिसरात खळबळ
विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच शहरात धक्कादायक घडलं, परिसरात खळबळ
Ulhasnagar Hospital : मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
Persistent Systems : पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार
पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार
Nashik :  लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
Shetkari Karj Mafi 2026 : कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी विलंबाचं कारण सांगितलं
कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार :दत्तात्रय भरणे
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Embed widget