एक्स्प्लोर

एसटी चालक कांबळेंचा मृतदेह हाती, मुलगा अद्यापही बेपत्ता

महाड (रायगड): मुलाला मुंबईच्या कॉलेजात प्रवेश मिळावा म्हणून एस. एस. काबंळे यांनी डेपो मॅनेजरला विनंती करुन मुंबईची ड्युटी मागून घेतली. त्या रात्री मुलालाही त्यांनी सोबत घेतलं. पण त्या काळरात्रीनं घरातल्या कर्त्या पुरुषालाच हिरवून घेतलं. तर कांबळेंचा मुलगा अद्यापही बेपत्ता आहे.   महाड दुर्घटनेत जयगड-मुंबई एसटीचे चालक एस.एस. कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण धक्कादायक बाब म्हणजे या बसमध्ये कांबळेंसोबत त्यांचा 17 वर्षीय धाकटा मुलगा महेंद्र कांबळे हा देखील होता.   महेंद्र मुंबईतील एका कॉलेजात प्रवेश घेण्यासाठी जात होता. त्यासाठी कांबळे यांनी डेपो मॅनेजरकडे विनंती करुन मुंबईची ड्युटी मागितली होती. दापोलीतल्या आंजर्लेजवळ कांबळे यांचा मृतदेह सापडला असून महेंद्र अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे.   दरम्यान, मुंबईला जाण्यासाठी कांबळे यांनी चालक सुरेश मालप यांच्याकडून चिपळूणमध्ये एसटीचा ताबा घेतला होता.    

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील वाद वाढवू नका! एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्यांना आदेश
Maharashtra Live blog updates: विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील वाद वाढवू नका! एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्यांना आदेश
Vijay Wadettiwar: भाजपने ठरवून शिंदेसेनेची जिरवणे सुरू केलंय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आपली व्यवस्था बरोबर केलीय, सरकार कोसळणार!
भाजपने ठरवून शिंदेसेनेची जिरवणे सुरू केलंय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी आपली व्यवस्था बरोबर केलीय, सरकार कोसळणार!
Jalgaon Accident News: भीषण अपघातात! जळगाव–भुसावळ महामार्गावर नशिराबादमध्ये दोन ट्रकची समोरासमोर धडक; केबिनमध्ये तासभर अडकलेल्या चालकाचा दुदैवी अंत ठार, दुसरा गंभीर
भीषण अपघातात! जळगाव–भुसावळ महामार्गावर नशिराबादमध्ये दोन ट्रकची समोरासमोर धडक; केबिनमध्ये तासभर अडकलेल्या चालकाचा दुदैवी अंत ठार, दुसरा गंभीर
FDA News : एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: वडिलांचा मृत्यू, मुलगा कॅनडावरून परतला, मुलीचंही शिक्षण पूर्ण झालं, अचानक कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
वडिलांचा मृत्यू, मुलगा कॅनडावरून परतला, मुलीचंही शिक्षण पूर्ण झालं, अचानक कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
Mahayuti Crisis: पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
FDA News : एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Pune Crime News: पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Radhika Apte On God Worship: 'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'माझा देवावर विश्वास नाही, लोकांनी मूर्तीपेक्षा...'; राधिका आपटेचं देव, श्रद्धा आणि भक्तीवर थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Mumbai Drone Accident Churchgate station: वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
वानखेडे स्टेडियममधून दोन ड्रोन अचानक भिरभिरत आले अन् चर्चगेट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाच्या डोक्यावर आदळले, रक्ताची धार लागली अन्...
Embed widget