एक्स्प्लोर

महाडच्या सावित्री नदीवरचा पूल दहा महिन्यांनी खुला होणार!

मुंबई : रायगडच्या महाडमधील सावित्री नदीवरचा पूल 5 जून रोजी खुला होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी सोमवारी ही माहिती दिली. मागील वर्षी 3 ऑगस्ट रोजी सावित्री नदीवरील पूल कोसळला होता. या दुर्दैवी घटनेत एसटी बससह काही वाहनं वाहून गेल्याने 30 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. आता दहा महिन्यानंतर, येत्या 5 जून रोजी हा पूल नागरिकांच्या वापरासाठी खुला करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सरकारच्या आश्वासनानुसार हा पूल डिसेंबर 2016 मध्येच पूर्ण होणं अपेक्षित होतं. पुण्यातील टी अँड टी लिमिटेड या कंपनीने पुलाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेतलं होतं. नवीन पुलामध्ये अँटीक्रॅश बॅरियर आणि दोन्ही बाजूने एक मीटर रुंदीचा फूटपाथ असेल. 239 मीटर लांबीच्या तीन पदरी पुलाच्या बांधकामासाठी 27 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. संबंधित बातम्या महाड दुर्घटना : बुडालेली एसटी बस सापडली

देवदूत… काळरात्री शेकडो जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ!

महाडचा ‘देवदूत’ बसंत कुमारचा राज ठाकरेंकडून सत्कार

महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?

LIVE : महाड पूल दुर्घटना : अंधुक प्रकाशामुळे बचावकार्य थांबलं

महाड पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करु: मुख्यमंत्री

महाड पूल दुर्घटना : दिवसभरात काय काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde On Tree Cutting: 'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
Nagpur Crime News : खळबळजनक! चक्क पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांच्या फोटो अन् आवाजाची नक्कल करत 'विश्वास' घात; 'डिजिटल अरेस्ट'च्या नावे केली दीड कोटींची फसवणूक
खळबळजनक! चक्क पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांच्या फोटो अन् आवाजाची नक्कल करत 'विश्वास' घात; 'डिजिटल अरेस्ट'च्या नावे केली दीड कोटींची फसवणूक
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी
Sayaji Shinde On Tree Cutting: 'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
'महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण', सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
Gokul Election: कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
Donald Trump: इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
Embed widget