एक्स्प्लोर

 Maha Vikas Aaghadi Varjamuth Sabha: 6 मे रोजी बारसूच्या दौऱ्यावर जाणार, त्यानंतर महाडच्या सभेला जाणार; उद्धव ठाकरे यांची घोषणा

 Maha Vikas Aaghadi Varjamuth Sabha:  मुंबईत बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडत असून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे.

Key Events
 Maha Vikas Aaghadi Varjamuth Sabha BKC Mumbai Live Updates Uddhav Thackeray Ajit Pawar Shiv Sena NCP Congress  Maha Vikas Aaghadi Varjamuth Sabha: 6 मे रोजी बारसूच्या दौऱ्यावर जाणार, त्यानंतर महाडच्या सभेला जाणार; उद्धव ठाकरे यांची घोषणा
 Maha Vikas Aaghadi Varjamuth Sabha: महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज मुंबईत; पाहा क्षणोक्षणीचे अपडेट्स एका क्लिकवर...

Background

 Maha Vikas Aaghadi Varjamuth Sabha:  महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi)  मुंबईत (Mumbai News) वज्रमूठ सभा (Vajramuth Sabha) पार पडणार आहे. मुंबईत वांद्रे येथील बीकेसी (BKC) ग्राउंडवर महाविकास आघाडीची भव्य वज्रमूठ सभा पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू असून आतापर्यंत अनेक प्रमुख नेत्यांनी सभेच्या तयारीचा आढावाही घेतला आहे. तसेच, पोलिसांकडूनही सभास्थळी सुरक्षेची पाहणी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस  आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. 

महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाच्या सरकार विरोधात महाविकास आघाडीनं वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभांचा धडाका सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर नंतर आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत सभा होणार आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडी  शक्तीप्रदर्शन  करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा याच बीकेसी मैदानात पार पडला होता. आता  महाविकास आघाडी महाराष्ट्र दिनी शिंदे सरकारवर त्याच मैदानातून हल्लाबोल करणार आहे. 

तिन्ही पक्षांकडून मुंबईतील वज्रमूठ सभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. सभेच्या ठिकाणी स्टेज उभारण्यात आला आहे. सोबतच तिन्ही पक्षाचे झेंडे देखील परिसरात लावण्यात आले आहेत. सभा स्थळी प्रत्येक खुर्चीवर पाण्याची एक बाटली ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय सभास्थळी सहा रुग्णवाहिकादेखील आहेत. 

महाविकास आघाडीच्या राज्यभरात 16 सभा 

महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाचं सरकार विरोधात महाविकास आघाडीनं वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीच्या 16 सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. त्यानंतर दुसरी सभा नागपुरात पार पडली होती आणि आज मुंबईत सभा होणार आहे. 

21:05 PM (IST)  •  01 May 2023

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: चीन घुसखोरी करून आपला भूगोल बदलतोय आणि नाकर्ते राज्यकर्ते इतिहास पुस्तकात इतिहास बदलत बसलेत; उद्धव ठाकरे यांची टीका

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: चीन घुसखोरी करून आपला भूगोल बदलतोय आणि नाकर्ते राज्यकर्ते इतिहास पुस्तकात इतिहास बदलत बसलेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली

20:56 PM (IST)  •  01 May 2023

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: स्वत: ला हिंदुहृदयसम्राट होता येत नाही...म्हणून शिवसेनाप्रमुखांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू: उद्धव ठाकरे

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: स्वत: ला हिंदुहृदयसम्राट होता येत नाही...म्हणून शिवसेनाप्रमुखांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget