एक्स्प्लोर

मोठी बातमी! महायुतीतल्या लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही, कोण आहेत राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार?

अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणीच्या सूचना दिल्या आहेत. आणखी पाच  जागांसाठी महायुतीतील घटक पक्षांकडे  मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई :  लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.  महायुतीत लोकसभेच्या नऊ जागांसाठी अजित पवार (Ajit Pawar)  गट आग्रही आहे.  राष्ट्रवादीकडील चार  जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांची घटक पक्षांकडे मागणी केली आहे.  अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणीच्या सूचना दिल्या आहेत. आणखी पाच  जागांसाठी महायुतीतील घटक पक्षांकडे  मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत. या जागा सोडून  अजित पवार गट धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया,  छत्रपती संभाजीनगर या पाच जागांसाठी आग्रही आहे.  रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असेल, असे  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. महायुतीला बाजूला ठेवून रायगडमधून धैर्यशील पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याचे चंद्रशेखर बावनकुळे  संकेत यांनी दिले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यानंतर आता  राष्ट्रवादीकडील चार  जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे 

संभाव्य उमेदवारांची नावे

दरम्यान लोकसभेच्या निवडणुका या कधीही जाहीर होऊ शकतात.  त्यामुळे अजित पवार  गटही आता लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागलं असल्याचं पाहायला मिळतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली.   भेटीवेळी लोकसभेच्या जागेची चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भेटीचा फोटो समोर आला होता.    

शिंदे-फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा झाला. ज्या दिवशी शिंदे-फडणवीस अचानक दिल्लीला गेले. त्या दिवसानंतर अजित पवार कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यामुळं अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पालकमंत्रिपदाचं वाटप होण्याआधीही अजित पवार आजारी पडले होते. मंत्रिमंडळ बैठकीलाही त्यांनी दांडी मारली होती.  पण पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ते ठणठणीत बरे होऊन कामालाही लागले होते. आता डेंग्युमुळे आजारी पडल्यावर शंका-कुशंकांना उधाण आले आहे.

हे ही वाचा :

Vinayak Raut : शिंदेंचं विसर्जन, अजित दादांची गळचेपी; विनायक राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DK Shivakumar : हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणून मरणार, काँग्रेस संकटमोचक डीके शिवकुमारांच्या मनात आहे तरी काय? 'त्या' पाच वक्तव्यांनी दिल्लीपर्यंत भूवया उंचावल्या!
हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणून मरणार, काँग्रेस संकटमोचक डीके शिवकुमारांच्या मनात आहे तरी काय? 'त्या' पाच वक्तव्यांनी दिल्लीपर्यंत भूवया उंचावल्या!
प्रेयसीसह कुटुंबातील चौघांची तीन ठिकाणी हातोडा अन् चाकूने हत्या, कॅन्सरग्रस्त आई सुद्धा गंभीर; आरोपी विष प्राशन करून पोलिस स्टेशनला पोहोचला
प्रेयसीसह कुटुंबातील चौघांची तीन ठिकाणी हातोडा अन् चाकूने हत्या, कॅन्सरग्रस्त आई सुद्धा गंभीर; आरोपी विष प्राशन करून पोलिस स्टेशनला पोहोचला
Santosh Deshmukh Case: मोठी बातमी! वाल्मिक कराडसह 8 आरोपींविरोधात CID दाखल करणार 1400 पानी चार्जशीट, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता
मोठी बातमी! वाल्मिक कराडसह 8 आरोपींविरोधात CID दाखल करणार 1400 पानी चार्जशीट, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता
Sharad Ponkshe On Chhaava Movie:
"हाच हिंदू जातीला लागलेला शाप..."; 'छावा' सिनेमानंतर सुरू झालेल्या वादावर शरद पोंक्षेंनी फटकारलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunandan Lele Pakistan : सुनंदन लेलेंना पाकिस्तानात पोलिसांनी रोखलं, पुढे काय घडलं?Uddhav Thackeray Phone call Vasant More : स्वारगेट सुरक्षा केबिन फोडणाऱ्या तात्यांना ठाकरेंचा फोनABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 27 February 2025Sanjay Raut On Pune Crime : शिवशाही बसमधील प्रकार दिल्लीतील 'निर्भया' घटनेसारखा : संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DK Shivakumar : हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणून मरणार, काँग्रेस संकटमोचक डीके शिवकुमारांच्या मनात आहे तरी काय? 'त्या' पाच वक्तव्यांनी दिल्लीपर्यंत भूवया उंचावल्या!
हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणून मरणार, काँग्रेस संकटमोचक डीके शिवकुमारांच्या मनात आहे तरी काय? 'त्या' पाच वक्तव्यांनी दिल्लीपर्यंत भूवया उंचावल्या!
प्रेयसीसह कुटुंबातील चौघांची तीन ठिकाणी हातोडा अन् चाकूने हत्या, कॅन्सरग्रस्त आई सुद्धा गंभीर; आरोपी विष प्राशन करून पोलिस स्टेशनला पोहोचला
प्रेयसीसह कुटुंबातील चौघांची तीन ठिकाणी हातोडा अन् चाकूने हत्या, कॅन्सरग्रस्त आई सुद्धा गंभीर; आरोपी विष प्राशन करून पोलिस स्टेशनला पोहोचला
Santosh Deshmukh Case: मोठी बातमी! वाल्मिक कराडसह 8 आरोपींविरोधात CID दाखल करणार 1400 पानी चार्जशीट, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता
मोठी बातमी! वाल्मिक कराडसह 8 आरोपींविरोधात CID दाखल करणार 1400 पानी चार्जशीट, मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता
Sharad Ponkshe On Chhaava Movie:
"हाच हिंदू जातीला लागलेला शाप..."; 'छावा' सिनेमानंतर सुरू झालेल्या वादावर शरद पोंक्षेंनी फटकारलं
Pune Crime News : बंदिस्त काचा, एकच एक्झिट; नराधम दत्तात्रय गाडेने तरुणीवर अत्याचार करण्यासाठी शिवशाही बसच का निवडली?
बंदिस्त काचा, एकच एक्झिट; नराधम दत्तात्रय गाडेने तरुणीवर अत्याचार करण्यासाठी शिवशाही बसच का निवडली?
इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण : कोल्हापुरात गुन्हा दाखल होताच नागपुरातून प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार
इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण : कोल्हापुरात गुन्हा दाखल होताच नागपुरातून प्रशांत कोरटकर राहत्या घरातून पसार
Harshawardhan Sapkal On Devendra Fadnavis: महाराष्ट्राचं गृहखातं घाशीराम कोतवाल चालवत आहे का? आरोपी सैराट फिरतायत: हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्राचं गृहखातं घाशीराम कोतवाल चालवत आहे का? आरोपी सैराट फिरतायत: हर्षवर्धन सपकाळ
Pune Crime Swargate bus depot: पोलिसांना बसमध्ये दत्तात्रय गाडेचा बूट मिळाला, 'ती' शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली
दत्तात्रय गाडेने पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी काय केलं, 'या' कारणामुळे क्लू सापडेना, नेमकं काय घडलं?
Embed widget