एक्स्प्लोर
पाण्याच्या जोरानं लातूरच्या बामणी गावातला पूल कोसळला
लातूर: लातूर तालुक्यातील बामणी या गावचा पूल सततच्या पावसामुळे वाहून गेला आहे. हा पूल वाहून गेल्याने गावाला जाण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही आहे. त्यामुळे आता येथील तीन हजार ग्रामस्थांची मोठी पंचाईत झाली आहे.
लातूरपासून 15 किमीवर असलेल्या बामणी या गावात जाण्यासाठी 25 वर्षापूर्वी जाना नदीवर बांधण्यात आला होता. मात्र हा पूल काल सततच्या पावसामुळे वाहून गेला आहे.
त्यामुळे आता या गावात जाण्यासाठी 40 किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे. विशेष म्हणजे, नदीच्या एका बाजूला या ग्रामस्थांची शेतं आहेत, तर दुसऱ्या बाजूला गाव अशी स्थिती आहे. त्यामुळे हा पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आता तब्बल 40 किमीचे अंतर कापावे लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement