एक्स्प्लोर

दुष्काळ ते पूर... लातुरातील औराद शहाजानीत पावसाची बॅटिंग

लातूर : ज्या लातूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती, त्याच लातूरला आता  जोरदार पावसानं झोडपलं आहे. पावसामुळे बुधवारी औराद शहाजानी गावात पूरस्थिती निर्माण झाली होती.   काल दुपारपासून संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली. औसा, उदगीर, अहमदपूर, चाकूर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. औराद शहाजानीत 90 मिनिटात 94 मिमी पावसाची नोंद झाली.   जोरदार पावसामुळे बसस्थानकातही पाणी शिरलं होतं. तसेच बाजारपेठेतील अनेक दुकानात पाणी गेलं.  तेरणा नदीच्या खोलीकरणाचं काम चार किलोमीटर झालं असून ही नदीसुद्धा दुथडी भरुन वाहत आहे.

पाहा फोटो :

दुष्काळग्रस्त लातुरात पूरस्थिती

    जळगावात पावसामुळे वाहतूककोंडी   जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात डोंगरी आणि तितूर नदीला पूर आला. त्यामुळे काही काळ औरंगाबादकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. पुलावर पाणी आल्यामुळे घाट रोड परिसरात मोठी वाहतूककोंडीही पाहायला मिळाली.   तळेगाव परिसरात पुरामध्ये चार रिक्षा आणि दोन मोटारसायकल वाहून गेल्या. यावेळी पुरात एक तरुणही वाहून जात होता, मात्र या तरुणाला वाचवण्यात यश आलंय. जोरदार पावसामुळे नाल्याला पूर आला.     नंदुरबारमध्ये शाळेचे पत्रे उडाले   नंदुरबार जिल्ह्यातल्या सरदार सरोवर, सातपुडा परिसरात वादळी वाऱ्याचा कहर पाहायला मिळाला. सरदार सरोवर परिसरातल्या मणिबेली परिसरातल्या शाळेवरचे पत्रे उडून गेले आहेत. सुदैवानं यात कुठल्याच विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही. वाऱ्यासोबतच जोरदार पाऊसही झाला. त्यामुळे पुढचे काही दिवस शाळा बंद ठेवली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: सिया आणि चेतनची आज कोठडी संपणार; पोलीस कोर्टात नसरापूरप्रकरणातील ती थिअरी मांडणार, संपूर्ण राज्याचं लक्ष
सिया आणि चेतनची आज कोठडी संपणार; पोलीस कोर्टात नसरापूरप्रकरणातील ती थिअरी मांडणार, संपूर्ण राज्याचं लक्ष
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain: पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
Cristiano Ronaldo : डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
Maharashtra Rain: पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
Khashaba Lead Role: नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
Pune Crime News : 23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
Nagpur Crime News :एकाच आठवड्यात दोन महिलांचा बळी; नागपूर जिल्ह्यातील कामठी पुन्हा हादरली! गादा-घोरपड रोडव महिलेचा संशयास्पद मृत्यू दुसऱ्या पतीवर संशय
एकाच आठवड्यात दोन महिलांचा बळी; नागपूर जिल्ह्यातील कामठी पुन्हा हादरली! गादा-घोरपड रोडव महिलेचा संशयास्पद मृत्यू दुसऱ्या पतीवर संशय
Pune News: पुणे जिल्ह्यात स्टंटबाजांचा धुमाकूळ! लोणावळ्यात धबधब्याच्या कड्यावर पर्यटकांचा थरार, तर पुण्यात अल्पवयीन मुलांची 'चौबल सीट' जीवघेणी स्वारी
पुणे जिल्ह्यात स्टंटबाजांचा धुमाकूळ! लोणावळ्यात धबधब्याच्या कड्यावर पर्यटकांचा थरार, तर पुण्यात अल्पवयीन मुलांची 'चौबल सीट' जीवघेणी स्वारी
Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
Embed widget