एक्स्प्लोर

लातुरात दातृत्वाची दिवाळी, 204 जणांना कृत्रिम हाताचं बळ

लातूर : उदगीरच्या शिबिरात येण्याआधी तो अपंग होता... पण शिबिरातून परतला... तो थेट गाडी चालवत... लातुरात रोटरी क्लबच्या साथीनं एलएम या संस्थेनं तब्बल 204 जणांना नुसता हातच नाही, तर नवा जन्म दिला आहे. बिदरचा रितेशही जन्मापासूनच हाताला मुकला... पण या शिबिरानं त्याला हाताची साथ दिली.. पॅरालिम्पिकसाठी तयारी करणारा बाळासाहेब हात नसतानाही पोहायचा... पण आता त्याच्या पोहण्याला या हातांनी वेग येणार आहे. देवणीचे सर्फोद्दीन मोमीन तर 40 वर्षांनी परिपूर्ण झाले आहेत... आयुष्यातलं हे उणेपण अमेरिकन संस्था एलएम भरुन काढत आहे... रोटरी क्लबच्या साथीनं या संस्थेनं लातूरमधल्या तब्बल 204 जणांना नुसता हातच दिला नाही... तर बळही दिलं या हाताने आता त्यांना लिहिता येणार आहे... तीन किलोचं वजन उचलता येणार आहे... ब्रश वापरता येईल... म्हणजेच दैनंदिन सगळी कामं या हाताने करता येणार आहेत... देणाऱ्याने देत जावे... घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता घेणाऱ्या देणाऱ्याचे हातही घ्यावे... यंदा दिवाळीत या शिबिरातून अनेकांना मदतीचा हात मिळाला... आपण या उपक्रमातून किमान दातृत्वाची प्रेरणा तरी नक्कीच घेऊ शकतो...

महत्त्वाच्या बातम्या

एका बाजुला दुष्काळ, दुसऱ्या बाजुला विजेचा लंपडाव, लोड शेडिंगमुळं बळीराजा त्रस्त, पिकं जगवण्यासाठी धडपड, Abp माझा थेट बांधावर
एका बाजुला दुष्काळ, दुसऱ्या बाजुला विजेचा लंपडाव, लोड शेडिंगमुळं बळीराजा त्रस्त, पिकं जगवण्यासाठी धडपड, Abp माझा थेट बांधावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Amol Khune On Manoj Jarange: कोणी रसद पुरवली? कोणी पैसे दिले? हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवली; शिष्टमंडळाच्या हातापाय पडला...; मनोज जरांगेंच्या जुन्या सहकाऱ्याने सगळंच काढलं
कोणी रसद पुरवली? कोणी पैसे दिले? हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवली; शिष्टमंडळाच्या हातापाय पडला...; मनोज जरांगेंच्या जुन्या सहकाऱ्याने सगळंच काढलं

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Embed widget