एक्स्प्लोर
लातूर, परभणी, चंद्रपूर निकालाचे सुपरफास्ट अपडेट कुठे आणि कसे पाहाल?

BMC Election 2017 LIVE
लातूर : चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकांच्या निवडणूक निकालाचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. एबीपी माझाही नेटीझन्सना अपडेट ठेवण्यासाठी सज्ज आहे. तिन्ही महापालिकेतील 201 जागांसाठी रिंगणात उभे असलेल्या 1 हजार 285 उमेदवारांचं भवितव्याचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणी कधी? सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. पहिल्या काही मिनिटांत निकाल हाती येण्यास सुरुवात होईल. निकाल कुठे आणि कसा पाहाल? तुम्हाला सुपरफास्ट, अचूक निकाल www.abpmajha.in/ वेबसाईट, ABP LIVE हे मोबाईल अॅप, फेसबुक www.facebook.com/abpmajha , ट्विटर https://twitter.com/abpmajhatv या सर्व माध्यमातून मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काही कारणास्तव टीव्ही पाहाता येत नसेल, तरीही काळजीचं कारण नाही. फक्त एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉग ऑन राहा आणि सर्व अपडेट्स मिळवा. abpmajha.abplive.in/live-tv/ वर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. याशिवाय एबीपी माझाचं अॅप ABPLIVE वरुन तुम्हाला नोटिफिकेशन्सही मिळतील. हे अॅप डाऊनलोड केल्यास, तुम्हाला आपोआप अलर्ट मॅसेज मिळतील आणि तुम्ही अपडेट राहाल. वेबसाईट – www.abpmajha.in लाईव्ह टीव्ही – http://abpmajha.abplive.in/livetv/ फेसबुक – www.facebook.com/abpmajha ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv यू टयूब – https://www.youtube.com/abpmajhatv निवडणूक आयोगाची वेबसाईट एबीपी माझाच्या वेबसाईट व्यतिरिक्त निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही सर्व निकाल पाहाता येतील. मात्र या वेबसाईटवर निकाल येण्यास काही वेळ अपेक्षित असतो. सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर, इथे निकाल अपडेट होतील. त्यापूर्वीच एबीपी माझाच्या सर्व रिपोर्टरच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अपडेट ठेऊ. सर्व मतदार संघातील निकाल, व्हीआयपी लढती, डार्क हॉर्स कोण, याबाबत क्षणाचाही विलंब न होता, अचूक निकाल तुम्हाला मिळेल फक्त www.abpmajha.in वर त्यासाठी लॉग ऑन राहा, अपडेट मिळवा.
Before You Go
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















