एक्स्प्लोर

तलावातील गाळ काढण्यासाठी विदर्भात महाकाय जहाजाची निर्मिती

नागपूर जिल्ह्यातील कोराडीमध्ये सध्या हे जहाज बांधले जात असून, त्याचे 60 टक्के काम पूर्णही झाले आहे.

नागपूर : समुद्र किनारपट्टी नसतानाही विदर्भात सध्या एका मोठ्या जहाजाची निर्मिती होत आहे. जुलै महिन्यात विदर्भवासीय तब्बल 80 टन पोलादाचा वापर करुन तयार झालेले हे जहाज प्रत्यक्ष पाण्यात तरंगतानाही पाहणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील कोराडीमध्ये सध्या हे जहाज बांधले जात असून, त्याचे 60 टक्के काम पूर्णही झाले आहे. नागपूर जिल्ह्यात असलेल्या कोराडी औष्णिक वीज केंद्राच्या शेजारी असलेल्या कोराडी तलावात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर गाळ साचले आहे. तसेच 192 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या तलावाला बहुतांशी ठिकाणी टाईफा नावाच्या गवताने वेढले आहे. त्यामुळे तलावाची जलग्रहण क्षमता खूप कमी झाली आहे. कोराडी तलावाचे क्षेत्रफळ आणि खोली जास्त असल्याने सामान्य पद्धतीने जेसीबी आणि पोकलॅन्ड मशीनचा वापर करुन गाळ काढणे जिकिरीचे होत होते. त्यामुळे महानिर्मितीने तलावाच्या आतील भागातील गवत आणि तलावाच्या तळात साचलेला गाळ काढण्यासाठी विशेष योजना आखली आहे. सध्या तलावाच्या काठावर कोस्टल ड्रेजिंग एन्ड आर बी इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीमार्फत लोह पोलादाचा 80 टनाचा महाकाय जहाज निर्माण केला जात आहे. लवकरच त्यावर एक जेसीबी, पोकलॅन्ड आणि इतर काही मशीन स्थापित करुन जुलै महिन्यात हे जहाज तलावात उतरविले जाईल आणि त्याच्या माध्यमातून 192 हेक्टर क्षेत्रात वाढलेले गवत काढले जाईल. त्यानंतर कटर सक्शन ड्रेजर या तंत्राचा वापर करुन तलावाच्या तळात 3 ते 5 मीटरपर्यंत खोदकाम करुन लाखो टन गाळ काढले जाईल. सागर विज्ञानात खोदकामासाठीच्या यंत्राला घेऊन पाण्यात उतरवल्या जाणाऱ्या अशा जहाजाला स्पड पंटून शिप असे म्हणतात. साधारणपणे स्पड पंटून शिपचे कार्य सागरी किनाऱ्यावर किंवा खाडीच्या प्रदेशात पाहायला मिळते. मात्र आता थेट विदर्भभूमीवर हे स्पड पंटून शिप पाहायला मिळणार असल्याने लोकांची उत्सुकता वाढीला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking News Updates: नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम फैसला
Maharashtra Live Breaking News Updates: नसरापूर चिमुकली अत्याचार प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालय आज अंतिम फैसला
Shrikant Shinde Union Cabinet Reshuffle 2026: केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट, प्रतापराव जाधवांचं मंत्रिपद जाणार? केंद्रात कुणाकुणाला लॉटरी, A टू Z माहिती
केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट, प्रतापराव जाधवांचं मंत्रिपद जाणार?; केंद्रात कुणाकुणाला लॉटरी, A टू Z माहिती
Maharashtra Rain Alert : राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; विदर्भ, कोकणासह 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय विदर्भ कोकणासह महाराष्ट्रात 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
Ketan Agrawal Pune Lohagadh Case: भावाने जबरदस्तीने गाडीत बसवले, दोघंही भांडले; पुढे सियाची हातचालाखी, बालीला जाताना गाडीत काय-काय घडलं, चालकाने सर्व सांगितलं!
भावाने जबरदस्तीने गाडीत बसवले, दोघंही भांडले; पुढे सियाची हातचालाखी, बालीला जाताना गाडीत काय-काय घडलं, चालकाने सर्व सांगितलं!

व्हिडीओ

Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Alert : राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; विदर्भ, कोकणासह 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय विदर्भ कोकणासह महाराष्ट्रात 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Embed widget