एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana: खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये लाटत असाल तर सावध व्हा, पकडले गेल्यास किती शिक्षा होणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतही अनेक जण गैरप्रकार करताना दिसून येत आहेत. यामध्ये अनेक जण फसवणूक करत आहेत.

पुणे: भारत सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवताना दिसत आहे. केंद्र सरकारशिवाय देशातील विविध राज्यांची सरकारेही आपल्या नागरिकांसाठी अनेक योजना राबवतात. आता महिला सक्षमीकरणाबाबत अनेक योजना आणल्या जात आहेत. नुकतीच महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana) सुरू केली आहे.

शासनाच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो महिलांना मिळत आहे. मात्र या योजनेतही अनेक गैरप्रकार होताना दिसून येत आहेत. यामध्ये अनेक जण फसवणूक करत आहेत. फसवणूक कशी केली जाते आणि काय शिक्षा होऊ शकते जाणून घ्या सविसेतर

बनावट कागदपत्रांवरून अनेकदा भरले अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (ladki bahin yojana) योजनेअंतर्गत फक्त महिलांनाच लाभ दिला जातो. पण योजनेबाबतची फसवणूक महाराष्ट्रात उघडकीस आली आहे. अनेक पुरुषांनी महिलांचे आयडी तयार केले आहेत. योजनेत अर्जदार म्हणून नोंदणी केली आहे. आतापर्यंत योजनेंतर्गत लाभाचे अर्ज सादर करण्यात आले असून, त्यात मोठ्या प्रमाणात पुरुषांनी अर्ज केले असल्याचे समोर आले आहे. विभागाला याबाबत माहिती मिळताच असे सर्व अर्ज रद्द करण्यात आले आहेत. पडताळणी प्रक्रियेदरम्यान हे अर्ज तपासल्यानंतर या लोकांनी त्यांचे आधार कार्ड अपलोड केले आणि त्यांच्या नावाने फॉर्म भरला परंतु पोर्टलवर त्यांनी त्या जागी एका महिलेचा फोटो टाकला, अशा पध्दतीने खोटी माहिती भरून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

एकाच महिलेच्या नावाने 28 अर्ज

तर, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (ladki bahin yojana) आणखी एक बनावट व्यक्ती समोर आली आहे. जिथे एकाच महिलेच्या नावाने 28 अर्ज भरण्यात आले आहेत. यापैकी केवळ एक अर्ज मंजूर झाला आहे. उर्वरित 27 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत, ज्या महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे आणि ज्यांचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान आहे, त्यांना सरकार दरमहा ₹ 1500 ची आर्थिक मदत पुरवते.

फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई

या योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांची सरकार ओळख करून देत आहे.  बनावट दस्तऐवज अर्ज करून कोणी लाभ घेतला असेल तर. त्यामुळे सरकार अशा लोकांकडून वसुलीही करू शकते आणि अशा लोकांना तुरुंगातही पाठवू शकते.

हेही वाचा :

लाडकी बहिण योजनेचे पैसे यायला सुरुवात, पहिल्या टप्प्यात किती महिलांना मिळणार लाभ? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेच्या कोणत्या खात्यात येणार? आधारकार्ड नंबर टाकून चेक करा

Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण' योजनेसंदर्भात न्यायालयाचं भाष्य, संवादाचा भाग, ताशेरे ओढलेले नाहीत; सरकारी वकीलांची सारवासारव

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget