एक्स्प्लोर
Advertisement
हे बाप्पा, नाईस डीपी, कोल्हापुरात व्हॉट्सअॅप देखावा
कोल्हापूर: सोशल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. व्हॉट्सअॅपने तर युझर्सवर ताबा मिळवला आहे. यंदाच्या गणेशोत्सवातही व्हॉट्सअॅपचे रंग दिसून येत आहेत.
कोल्हापुरातील स्वप्निल खराडे या तरुणाने आपला लाडका बाप्पा व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन असल्याचा देखावा साकारला आहे.
मंगळवार पेठ इथं स्वप्निल यांनी आपल्या घरी हा देखावा केला आहे. यामध्ये बाप्पा मोबाईलवर ऑनलाईन असून ते एका भक्तासोबत चॅटिंग करत आहेत. यामध्ये बप्पा आणि भक्त यांच्यातील संवाद, स्माईली आणि इतर गोष्टींही साकारण्यात आल्या आहेत, त्यामुळे हा देखावा पाहाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement