एक्स्प्लोर

दाभोलकर हत्या : 'तावडेंनी मला पिस्तुल बनवण्यास सांगितलं होतं'

कोल्हापूर: महाराष्ट्राला हादरवरुन सोडणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा तपास कासव गतीनं सुरु असल्याचा आरोप होत आहे. दाभोलकरांच्या हत्याप्रकरणाला ज्याच्यामुळे वेग मिळाला, ज्यानं दाभोलकरांच्या हत्येबाबत महत्वाचा तपशील दिला, त्या  साक्षीदाराने पहिल्यांदाच एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली.   दाभोलकरांची हत्या, त्यात सारंग अकोलकर, वीरेंद्र तावडे यांची भूमिका असे अनेक पदर साक्षीदार संजय साडवीलकर यांनी एबीपी माझाला उलगडून दाखवले आहेत.   दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचं रेखाचित्र जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं, तेव्हाच मी सारंग अकोलकरला ओळखलं होतं.  त्याबाबत मी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्कही केला. मात्र मला गाभिर्यानं घेतलं गेलं नाही, असा दावा साडवीलकर यांनी केला आहे.   याशिवाय दाभोलकर हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेला डॉ. वीरेंद्र तावडे हा मला 2004 पूर्वीच भेटला होता. हिंदुत्ववादी म्हणून आम्ही परिचीत होतो. आम्ही एकत्र काम करत होतो. मात्र काही काळानंतर आमच्या भेटीत खंड पडला. अचानक 2008-09 च्या दरम्यान तावडे पुन्हा भेटीला आला. त्यांनी मला पिस्तुल बनवायचं असल्याचं सांगितलं. तसंच दोन आक्रमक मुलं हवी, त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये देऊ आणि त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी आम्ही स्वीकारु, असा प्रस्ताव दिला होता, अशी माहिती साडवीलकर यांनी दिली.   इतकंच नाही तर दोन मुलं माझ्याकडे पाठवली होती, त्यांची राहण्याची सोय करण्यास मला सांगितलं होतं. त्यावेळी मी त्यांना विचारलं, या मुलांवर केसेस आहेत का, तर त्यांनी नाही असं सांगितलं. मात्र त्यांना कोल्हापुरात काही गोष्टी सर्च करायच्या आहेत, जसे की कोण सकाळी फिरायला कधी जातं, कोणत्यावेळी घरातून बाहेर पडतं, अशी माहिती जमा करायची होती, अशी माहिती तावडेने पाठवलेल्या माणसाने दिल्याचं, साडवीलकरांनी सांगितलं. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget