एक्स्प्लोर

बंद पडलेल्या पतसंस्थेकडून 10 वर्षांनी थकित कर्जाची नोटीस

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी इथं कालिका नागरी पतसंस्था 20 वर्षांपूर्वी सुरु होती. 2002 साली ती बंद पडली.

कोल्हापूर : कोल्हापूर जिह्यातील शाहूवाडी तालुक्यात बंद पडलेल्या पतसंथेच्या कर्जदारांना तब्बल 10 वर्षानंतर थकित कर्ज भरण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्जदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. अचानक दहा वर्षानी वसुलीसाठी आलेल्या पथकाला गावकऱ्यांनी पळवून लावलं. कर्जवसुलीसाठी आलेल्या पथकाला ठेवीदार आणि कर्जदारांनी धारेवर धरलं. कारण तब्बल 10 वर्षानंतर बांबवडे नागरी पतंस्थेचे अधिकारी कर्जवसूलीसाठी प्रकट झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी इथं कालिका नागरी पतसंस्था 20 वर्षांपूर्वी सुरु होती. 2002 साली ती बंद पडली. परिसरातील अनेकांच्या इथं ठेवी होत्या तर कुणी कर्ज घेतलं होतं. पण संचालक मंडळानं त्यावेळी हात वर केले. त्यानंतर 4 वर्षांनी बांबवडे नागरी पतसंस्थेत कालिना नागरी पतसंस्था विलीन करण्यात आली. आता पतसंस्थेनं थकबाकी वसुलीला सुरुवात केली आहे. बऱ्याच लोकांनी कर्ज भरुनही त्याची नोंद कालिका पतसंस्थेनं ठेवली नाही. तत्कालीन संचालक मंडळानं बोगस कर्ज प्रकरणं केल्याचाही आरोप आहे. पूर्वी ज्यांच्यावर फक्त 3 हजार, 15 हजार रुपये कर्ज होतं. अशांना एक ते दोन लाख रुपये भरण्याची नोटीस आली आहे. नियमानुसार ज्यांनी कर्ज थकवली आहेत, अशा कर्जदारांकडून वसुली सुरु आहे. ज्यांच्या ठेवी आहेत. त्या परत दिल्या जात असल्याचा दावा बांबवडे पतसंस्थेनं केला आहे. कालिका पतसंस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळानं बोगस कर्ज प्रकरणं केल्याचा आरोप आहे. अशा स्थितीमध्ये लोकांना नाहक त्रास का दिला जात आहे, हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रकरणाची सहकार खात्यानं चौकशी करुनच लोकांकडून थकबाकी वसुल करावी अशी लोकांची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Embed widget