एक्स्प्लोर

Kolhapur Crime News: जामिनावर सुटताच नराधमाचं भयानक कृत्य, महिलेला धर्मांतरासाठी दबाव अन् जिवे मारण्याची धमकी; कोल्हापुरातील संतापजनक घटना

Kolhapur Crime News: कोल्हापुरातील शिरोली पुलाची येथील एका महिला अत्याचाराची घटना ताजी असतानाच, त्याच भागातील एका गुन्हेगाराने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे.

Kolhapur Crime News: कोल्हापुरातील शिरोली पुलाची येथील एका महिला अत्याचाराची घटना ताजी असतानाच, त्याच भागातील एका गुन्हेगाराने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. अत्याचाराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने पीडित महिलेला पुन्हा गाठून तिचा विनयभंग केला असून, तिला धर्मांतरासाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गैबीसाहेब दस्तगीर लिंगरे (वय 42, रा. शिरोली पुलाची) याला बेड्या ठोकल्या आहेत.

Kolhapur Crime News:  नेमकी घटना काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी गैबीसाहेब लिंगरे याच्यावर संबंधित महिलेने यापूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात तो कारागृहात होता, मात्र अलीकडेच तो जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा पीडितेला त्रास देण्यास सुरुवात केली.

बुधवारी कोल्हापूर शहरातील महावीर कॉलेज परिसरात पीडिता जात असताना, लिंगरे याने तिला रस्त्यात अडवले. त्याने तिला जबरदस्तीने रिक्षात बसवून तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर, "जर तू पोलिसात तक्रार केलीस तर तुला मारून टाकीन. पोलीस आणि हिंदुत्ववादी लोक माझे काहीच करू शकत नाहीत," अशा शब्दात त्याने पीडितेला धमकावले.

Kolhapur Crime News: धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप 

पीडित महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये तिने धक्कादायक आरोप केले आहेत की, संशयित आरोपी तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी सतत दबाव टाकत होता. तसेच, हा व्हिडीओ माझा शेवटचा व्हिडीओ असू शकतो. मला भयंकर मानसिक त्रास होत आहे, असे महिलेने म्हटले आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील महिलेने केली आहे. दरम्यान, या व्हिडिओमुळे कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Kolhapur Crime News:  हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर, कार्यकर्त्यांनी तातडीने पीडितेसह शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल करत आरोपी गैबीसाहेब लिंगरे याला अटक केली आहे. शिरोली पुलाची परिसरात एकामागून एक घडणाऱ्या अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आणखी वाचा 

Virar Crime News: दोन वर्षांपासून प्रेमसंबंध; लग्नाला नकार, संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसह तिच्या आईलाही संपवलं, त्यानंतर स्वतःवर वार केले अन्...पोलिसांनी दिली घटनेची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget