एक्स्प्लोर

म्हशीला कुत्रं चावल्यानं संपूर्ण गाव दवाखान्यात, कोल्हापूरातील अजब घटना

कोल्हापूर जवळच असलेल्या शिये गावातील नवजीवन दूध संस्थेत दूध घालणाऱ्या एका शेतकऱ्याच्या म्हशीचा रेबीजने मृत्यू झाला. यानंतर डेअरीतून दूध घेणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

कोल्हापूर : कोल्हापुरातील शिये गावात एक अजब प्रकार घडला आहे. गावातल्या एका म्हशीला कुत्रा चावला. ज्यामुळे रेबीज होऊन या म्हशीचा मृत्यू झाला. शिये येथील एका शेतकऱ्यांच्या म्हशीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात रेबीजमुळे म्हशीचा मृत्यू झाल्याच समजताच त्या म्हशीचे दूध खरेदी केलेल्या ग्राहकांची भीतीनं गाळण उडाली आहे .गावातील शेकडो नागरिक दवाखान्यासमोर रांगा लावत आहेत. कोल्हापूर जवळच असलेल्या शिये गावातील नवजीवन दूध संस्थेत दूध घालणाऱ्या एका शेतकऱ्याच्या म्हशीचा रेबीजने मृत्यू झाला. यानंतर डेअरीतून दूध घेणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागावर नागरिकांचे प्रबोधन करण्याची वेळ आली आहे. संबधित डेअरीने सुद्धा नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. Special Report | म्हशीला कुत्रा चावल्यानं संपूर्ण गाव दवाखान्यात! | ABP Majha म्हशीच्या वैद्यकीय अहवालानंतर डेअरीतून त्या म्हशीचे दूध खरेदी केलेल्या ग्राहकांबरोबरच रोज दूध विकत घेणाऱ्या असलेल्या ग्राहकांची चांगली तारांबळ उडाली आहे. म्हशीच्या दुधामुळे आपल्याला धोका तर नाही ना अशी शंका नागरिकांच्या मनात आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे आरोग्य विभाग ही खडबडून जागा झाला आहे. गैरसमजातून ग्रामस्थांमधील भीती अजूनच वाढत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घाबरून न जाण्याचा सल्ला दिला आहे. दूध संस्थेने ही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. दूध खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांना याची कल्पना संस्थेकडून दिली जाते. शिवाय गोकुळ दुध मार्फत ही आता सर्वच म्हशींची वैद्यकीय तपासणी संस्था करणार आहे.

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Devendra Fadnavis Nana Patekar Death: नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Jalgaon Drought: जळगावमध्ये चाऱ्याचं मोठं संकट; जनावरांसाठी जेमतेम महिनाभराचा चारा शिल्लक, जनावरं जगवायची कशी? शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
जळगावमध्ये चाऱ्याचं मोठं संकट; जनावरांसाठी जेमतेम महिनाभराचा चारा शिल्लक, जनावरं जगवायची कशी? शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Embed widget