एक्स्प्लोर

कीर्तनकार, भागवत कथाकारांनाही जीएसटी, कररचनेत बदल

पंढरपूर/उस्मानाबाद : कीर्तनकार, कथाकार आणि ज्योतिषार्चांना या वर्षापासून सरकारला कर द्यावा लागणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांनाही टॅक्स भरावा लागणार असून सामाजिक संस्थांनाही कर द्यावा लागणार आहे. हरिनामाचा गजर 10 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या संयोजकांनी आयोजित केला असेल तर आयोजकांना कर भरावा लागेल. इतकंच नाही तर कीर्तनकार, भागवत कथाकार, कथावाचक, ज्योतिषाचार्य जीएसटीच्या नव्या कर संरचनेमुळे कराच्या जाळ्यात येतील. एप्रिल 2017 पासून जीएसटी लागू होण्याची शक्यता आहे. त्याची संरचना अद्याप निश्चित झालेली नसली तरी सुत्रांच्या माहितीनुसार 10 लाखापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या बुवांना व्यवसाय कर द्यावा लागेल, अशी व्यवस्था होत आहे. उजव्या विचारसरणीचं मोदी सरकार असं काही करेल का अशी शंका असणाऱ्यांना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना रस्ता विस्तारणीकरणाच्या वेळी सगळी धार्मिक स्थळे कशी पाडली होती याचा दाखला दिला जात आहे. निर्णय घेताना मोदी विहिंप सारख्या संघटनांचं कसं ऐकत नाहीत, हेही सांगितलं जात आहे. दिवसाकाठी तीन-तीन कीर्तनं करणारे अनेक कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत. बिदागी म्हणून मंडळींना रोज लाखो रुपये मिळतात. वर्षाचे 365 दिवस कुठे ना कुठे कीर्तनं होत असतात. राजकारणी मंडळी आयोजित करत असलेल्या कीर्तन, भागवतकथा वाचनातून होणारी उलाढाल कोट्यावधी रुपयात आहे. उत्तर भारतातही भागवत कथा, रामकथा, महाभारत वाचनाचे सोहळे सातत्यानं सुरु असतात. टीव्हीवरच्या रोजच्या लाईव्ह कार्यक्रमातून महाराजांना मोठं उत्पन्न मिळतं. मोदी सरकार आल्यापासून देशाच्या विविध भागात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांवर सरकारची नजर आहे. अनेक संस्थांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या आहेत. जीएसटीमध्ये 10 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या सामजिक संस्थांही करांच्या जाळ्यात येणार आहेत. सामजिक संस्थांनाही प्रोफेशनल टँक्स द्यावा लागेल. सामाजिक संस्थांना 80 जी मध्ये देणगी देऊन कर सवलत घेणाऱ्यांचं काय करायचं यावरही सरकार विचार करत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांचा नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांचा नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
Eknath Shinde : कुठलं बोलणार... काय आहे? एकनाथ शिंदे भडकले, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करूही विधान परिषदेचा तोडगा निघेना?
कुठलं बोलणार... काय आहे? एकनाथ शिंदे भडकले, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करूही विधान परिषदेचा तोडगा निघेना?
Maharashtra Live blog updates: विकास लवांडे यांना जामीन मंजूर; ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर दिला जामीन
Maharashtra Live blog updates: विकास लवांडे यांना जामीन मंजूर; ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर दिला जामीन
मोठी बातमी: मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला
मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला

व्हिडीओ

Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Scam : तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
तब्बल 140 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक; भामटा आदर्श म्हात्रे मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
Eknath Shinde and BJP: भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
भाजप विरोधकांना पायघड्या, मोदी-शाहांशी थेट कनेक्शन, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदेंचं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय?
दोन हजार रुपयाचं डिझेल का देत नाही? जालन्यात पेट्रोल पंपावर तुफान राडा, पंप मॅनेजरला मारहाण
दोन हजार रुपयाचं डिझेल का देत नाही? जालन्यात पेट्रोल पंपावर तुफान राडा, पंप मॅनेजरला मारहाण
Nashik News: आमदार रोहित पवारांचा नाशिकमध्ये थेट रिक्षामधून प्रवास; रामकुंड ते काळाराम मंदिरात घेतलं दर्शन
आमदार रोहित पवारांचा नाशिकमध्ये थेट रिक्षामधून प्रवास; रामकुंड ते काळाराम मंदिरात घेतलं दर्शन
काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
काँग्रेसचे 23 नगरसेवक नॉट रिचेबल; विजय वडेट्टीवार म्हणाले, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचललंय
Pratap Sarnaik Electric vehicle: मोदींचा आदेश शिरसावंद्य! प्रताप सरनाईकांनी पेट्रोलवरची गाडी विकली, नवीकोरी ईव्ही घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
मोदींचा आदेश शिरसावंद्य! प्रताप सरनाईकांनी पेट्रोलवरची गाडी विकली, नवीकोरी ईव्ही घेऊन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
शेतकरी संकटात, मोदी मेलोडी मेलोडी करतात; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका, ट्रम्पतात्या म्हणत हल्लाबोल
शेतकरी संकटात, मोदी मेलोडी-मेलोडी करतात; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर बोचरी टीका, ट्रम्पतात्या म्हणत हल्लाबोल
Supriya Sule : 'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड, म्हणाल्या 'पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?...'
'आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार', पुण्याच्या जमावबंदीवर सुप्रिया सुळेंची आगपाखड, म्हणाल्या 'पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?...'
Embed widget