एक्स्प्लोर

पेपर स्कॅन करुन हेडफोनद्वारे कॉपी, जालन्यात पाच मुन्नाभाई अटकेत

पेपर स्कॅन करुन पलिकडच्या लॅपटॉपवर अपलोड केला जायचा. पलिकडे बसलेली व्यक्ती प्रश्नाचं 'अ,ब,क' अशी बहुपर्यायी उत्तरं सांगायची.

जालना : जालन्यात एक-दोन नाही, तर तब्बल पाच मुन्नाभाईंना भरारी पथकाने कॉपी करताना पकडलं. त्यांनी वापरलेलं तंत्रज्ञान पाहून पोलिसही चक्रावले आहेत. जालन्यातील पाच मुन्नाभाईंनी कॉपी करण्याच्या शर्यतीत 'मुन्नाभाई एमबीबीएस'लाही मागे टाकलं आहे. जालना जिल्हा निवड समितीच्या वतीने नगर समितीच्या लिपीक पदासाठी भरती परीक्षा सुरु होत्या. या बहाद्दरांनी कॉपी करण्यासाठी वापरलेलं हायटेक तंत्रज्ञान पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले. सीटीएमके आणि जेएस कॉलेजमध्ये भरारी पथकाला कॉपी करणारे सात विद्यार्थी आढळले. त्यांच्याकडे स्कॅनर, मोबाईल, ब्लूटूथ, हेडफोनसारखे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आढळले. काय होती कार्यपद्धती? पेपर स्कॅन करुन पलिकडच्या लॅपटॉपवर अपलोड केला जायचा. पलिकडे बसलेली व्यक्ती प्रश्नाचं 'अ,ब,क' अशी बहुपर्यायी उत्तरं सांगायची. आरोपींनी बनियनमध्ये मायक्रोफोन लपवून शिवले होते. त्यावरुन उत्तर ऐकून लिहिलं जायचं. याच परीक्षा सेंटरवर दोन डमी विद्यार्थ्यांनाही अटक करण्यात आली आहे. एकूण सात आरोपींना अटक झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉपी करण्यासाठी लावलेली अक्कल आणि वेळ जर अभ्यासासाठी लावला असता तर हे नक्कीच मेरिटमध्ये आले असते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?

दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज

Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान

व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  

ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 

काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल

Embed widget