एक्स्प्लोर
जळगावात घराचं छत कोसळलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
घर कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरु केलं, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही.
![जळगावात घराचं छत कोसळलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू Jalgaon 4 Dead As Ceiling Collapse जळगावात घराचं छत कोसळलं, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/06142456/Parola-Jalgaon-Roof.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : जळगावमध्ये मातीचं घर कोसळून चौघांचा मृत्यू झाला. पारोळा शहरातील काझी वाडामध्ये जीर्ण झालेल्या मातीच्या घरांचं छत आज पहाटे साडे पाचच्या सुमारास कोसळलं.
या दुर्घटनेत चादर व्यवसायिक असलेल्या काझी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे.
घर कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरु केलं, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही.
सायराबी भिकन काझी (वय 50 वर्ष), आशिम भिकान काझी (वय 23 वर्ष), मोईन भिकन काझी (वय 18 वर्ष), शबिना भिकान काझी (वय 17 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)