एक्स्प्लोर

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून 31 जुलैपर्यंत 62 रेल्वे गाड्या रद्द, संपूर्ण यादी एका क्लिकवर 

मध्य रेल्वेने पुणे विभागातील दौंडमध्ये नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यासाठी तीन दिवसांचा ब्लॉक जाहीर केला आहे. 29 ते 31 जुलैपर्यंत रेल्वेने तब्बल 62 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

Indian Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी (railway passengers) मोठी आणि महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने पुणे विभागातील दौंडमध्ये नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यासाठी तीन दिवसांचा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळं 29 ते 31 जुलैपर्यंत रेल्वेने तब्बल 62 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. अनेक गाड्या पुणे-मिरज-कुर्डूवाडी, गुंताकल-बेल्लारी-हुबळी-मिरज-पुणे आणि मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-पुणे-मिरज या मार्गांऐवजी पर्यायी मार्गावर चालवल्या जातील. 

29 जुलै रोजी रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या?

29 जुलै रोजी 17614 हजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 12025/12026 पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस, 12169/12170 पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, 114019, D1409 D1400 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01511 /01512 पुणे-बारामती-पुणे डीएमयू, 01525 पुणे-दौंड एमएमयू, 01461/01462 सोलापूर-दौंड-सोलापूर डीएमयू, 01539 -पुणे DMU, ​​01528 बारामती-पुणे मु, 01533 पुणे-दौंड DMU, ​​01532 बारामती-दौंड DMU, ​​आणि 01487/01488 पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

30 जुलै रोजी रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या? 

1417 पुणे-सोलापूर एक्सप्रेस, 17614 हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 11422 सोलापूर-पुणे DMU, ​​11421 हडपसर-सोलापूर DMU, ​​12169/12170 पुणे-सोलापूर 4019 एक्सप्रेस दौंड-निजामाबाद DMU, ​​11418 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01521 दौंड-बारामती DMU, ​​01522 हडपसर-दौंड DMU, ​​01526 बारामती-पुणे DMU, ​​01525 बार पुणे-दौंड MEMU पॅसेंजर, 01525 बारामती DMU, ​​01525 ०१५२७ दौंड-बारामती डीएमयू, 01529/01530 पुणे-दौंड-पुणे, 01528 बारामती-पुणे डीएमयू, 01462/01461 दौंड-सोलापूर-दौंड डीएमयू, 01533 पुणे-दौंड डीएमयू, आणि 01448/ 01488 पुणे-हरंगुळ-पुणे स्पेशल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

31 जुलै रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या? 

11417 पुणे-सोलापूर एक्सप्रेस, 17614 हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 17613 पनवेल-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस, 11422 सोलापूर-पुणे DMU, ​​12169/12170 पुणे-सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 11406 अमरावती-पुणे, 11406 अमरावती-पुणे, 11406 अमरावती-पुणे, 1999 11418 सोलापूर-पुणे एक्सप्रेस, 01521 दौंड-बारामती DMU, ​​01522 हडपसर-दौंड DMU, ​​01526 बारामती-पुणे DMU, ​​01525 पुणे-दौंड मेमू पॅसेंजर, 01512 बारामती-दौंड-दौंड-बारामती 01525 DMU, 01529/01530 पुणे-दौंड-पुणे, 01528 बारामती-पुणे डीएमयू, 01462/01461 दौंड-सोलापूर-दौंड डीएमयू, 01533 पुणे-दौंड डीएमयू, आणि 01487/ 01488 विशेष.

सोलापूर, पुणे या मार्गावर नॉन इंटरलॉकिंग अन् ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रेल्वे गाड्या बंज ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानक, दौंड कार्ड लाईन, दौंड गुड्स यार्ड आणि दौंड ए केबीन दरम्यानहा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळं पुण्याला जाणाऱ्या गाड्यावर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. दरम्यान, तुम्ही जर या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणार असाल तर तुम्हाला तुमच्या ट्रेन्सची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळं प्रवास करण्यापर्वी रेल्वेचं वेळापत्रक तपासा आणि मगच घराबाहेर पडा, अन्यथा त्रासाला सामोरं जावं लागेल. 

महत्वाच्या बातम्या:

4 दिवस सोलापूर-पुणे रेल्वे गाड्या रद्द, पुण्याला जाण्यासाठी ज्यादा बस, रेल्वे रद्द होण्याचं कारण काय?

 

महत्त्वाच्या बातम्या

Ravikant Tupkar: शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस; तुपकरांची प्रकृती खालावली, किडनीवर ही परिणाम, बुलढाण्यासह विदर्भातील शेतकरी आक्रमक
शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस; तुपकरांची प्रकृती खालावली, किडनीवर ही परिणाम, बुलढाण्यासह विदर्भातील शेतकरी आक्रमक
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
Embed widget