एक्स्प्लोर

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

चित्रपट निर्मिती, टीव्ही मालिका, जाहिरातपट आणि माहितीपट इत्यादींच्या चित्रिकरणासाठी शासन स्तरावर आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी आता एक खिडकी योजना लागू केली जाणार आहे.

मुंबई : चित्रपट निर्मिती, टीव्ही मालिका, जाहिरातपट आणि माहितीपट इत्यादींच्या चित्रिकरणासाठी शासन स्तरावर आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी आता एक खिडकी योजना लागू केली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यासंदर्भात निर्णय झाला. तसेच, इतरही महत्त्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय -
  • कायम विना अनुदानित शाळा यातून ‘कायम’ शब्द वगळून 2009 पासून 2015 पर्यंतच्या शाळांना काहीच मिळालं नव्हतं. 2 सप्टेंबर 2015 ला निर्णय घेऊन 20 टक्के अनुदान सुरु केलं. 1 आणि 2 जुलैच्या घोषित शाळांपैकी 6,790 शिक्षक आणि 2,180 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदानाची प्रक्रिया राहिली होती. 65 कोटी दरवर्षी अशी या उर्वरित 8,970 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.
  • चित्रपट, जाहिरात, मालिका, लघुपट इत्यादींसाठी सरकारी जागेवर चित्रीकरणासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या आता वेबपोर्टलवर कार्यालयीन 15 दिवसात मिळाव्यात, यासाठी एक खिडकी योजना राबवण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळात घेतला गेला. परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर सात दिवसात जर संबंधित विभागाने परवानगी दिली नाही, तर 15 दिवसानंतर परवानगी मिळाली नसली तरी चित्रीकरणासाठी परवानगी प्राप्त झाली असे ग्राह्य धरण्यात येईल. तसेच राईट टू सर्व्हिस अॅक्टअंतर्गत परवानगीसाठी दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असेल.
  • पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या कृषिपंपाच्या उर्जीकरणासाठी उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS) योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता.
  • राष्ट्रीय महामार्गावरील नागरी क्षेत्रातील उड्डाणपूल, आरओबी, आरयुबी यांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होऊनही जमीन निधीअभावी रखडलेल्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानातून निधी देण्याचा निर्णय.
  • महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-160 चे कलम 166 (4) व कलम 73 कब (15) मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.

महत्त्वाच्या बातम्या

BJP Parag Shah: भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, लाडक्या बाप्पासोबत पावसाचंही आगमन
Maharashtra Live blog updates: राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह, लाडक्या बाप्पासोबत पावसाचंही आगमन
Narendra Modi Ganesh Chaturthi 2026: विघ्नहर्त्याचा पवित्र सण नवी ऊर्जा, उत्साह अन् समृद्धी घेऊन येवो; गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना खास शुभेच्छा
विघ्नहर्त्याचा पवित्र सण नवी ऊर्जा, उत्साह अन् समृद्धी घेऊन येवो; गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना खास शुभेच्छा
Maharashtra Rain :राज्यभरात लाडक्या बाप्पासोबत पावसाचंही आगमन; मुंबईसह महाराष्ट्राच्या 'या' भागांत मुसळधार पावसाचा इशारा; आज कुठे कसं असेल हवामान? वाचा सविस्तर
राज्यभरात लाडक्या बाप्पासोबत पावसाचंही आगमन; मुंबईसह महाराष्ट्राच्या 'या' भागांत मुसळधार पावसाचा इशारा; आज कुठे कसं असेल हवामान? वाचा सविस्तर

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026: मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा
मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026: टीम इंडियाच्या मुलींकडून सर्वांदेखत पाणउतारा, मोहसीन नक्वी अवाक होऊन पाहतच राहिला
टीम इंडियाच्या मुलींकडून सर्वांदेखत पाणउतारा, मोहसीन नक्वी अवाक होऊन पाहतच राहिला
BJP Parag Shah: भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Embed widget