एक्स्प्लोर

डोंगराच्या खोदकामादरम्यान मूर्ती सापडली, मूर्तीशेजारी नाग

तहसीलदार शरद झाडके यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले की, आपण बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवले असून पुरातत्व खात्याला ही मूर्ती तपासणीसाठी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बीड : परळी-अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी गावाजवळील जलालपूर शिवारात जेसीबी मशिनने खाणीचे खोदकाम सुरु होते. त्या ठिकाणी अचानक एक प्राचीन देवतेची मूर्ती सापडली असून त्या मूर्तीजवळ नाग बसून होता. हे दृश्य पाहण्यासाठी व त्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. त्या मूर्तीची हळद-कुंकू वाहून उदबत्ती पेटवून भाविकांनी पूजन केले. ही वार्ता वाऱ्यासारखी आसपासच्या गावात पसरली असून भाविकांचे लोंढे त्या मूर्तीकडे धावत आहेत. गर्दी वाढत असल्यामुळे या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भाविकांची गर्दी वाढली असतानाही मूर्तीपासून नाग हलायला तयार नव्हता. तहसीलदार शरद झाडके यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले की, आपण बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवले असून पुरातत्व खात्याला ही मूर्ती तपासणीसाठी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेचे वृत्त समजताच नागरिकांचीही गर्दी खाणीच्या परिसरात मूर्ती पाहण्यासाठी वाढू लागली. तहसीलदार शरद झाडके यांनीही  प्रत्यक्ष ठिकाणाची पाहणी केली. सदरची मूर्ती प्राचीन असून ती नेमकी कोणत्या देवतेची आहे? याबाबत आताच काही सांगता येणार नाही, परंतु आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असून भारतीय पुरातत्व खाते याकडे लक्ष देईल, असे तहसीलदार शरद झाडके यांनी सांगितले. सध्या बघ्यांची गर्दी वाढत असून त्यातील काही भाविकांनी मूर्तीची पूजा सुद्धा केली आहे. दरम्यान सध्या या ठिकाणी दोन पोलीस तैनात करण्यात आले असून नागरिकांनी मूर्ती आवश्य पाहावी. परंतु त्यास हात न लावता दर्शन घ्यावे. ज्यामुळे या मूर्तीच्या भग्नावशेषातून मूर्तीचा इतिहास पुरातत्व खात्याला सहजपणे काढता येईल, असे आवाहन तहसीलदार झाडके यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?

Embed widget