एक्स्प्लोर

शेलारांकडून दाऊदच्या टोळीचा वापर, मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई: माझा दाऊद इब्राहिम  किंवा भाजपशी नव्हे तर कधीकाळी राष्ट्रवादीशीच संबंध होता, असा गौप्यस्फोट करणाऱ्या रियाज भाटी यांनी राष्ट्रवादीशी निगडीत पुरावे सादर केले आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आपल्या आरोपांवर ठाम आहेत. रियाज भाटी हे दाऊदशी संबंधित आहेत. तसंच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे मुंबईत दाऊद टोळ्यांचा वापर करत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे. भाटी राष्ट्रवादीत होते, त्याबद्दल माफी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रियाज भाटी 4 महिने राष्ट्रवादीत होते हे मान्य केलं. तसंच भाटी हे राष्ट्रवादीत होते त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. मात्र तरीही नवाब मलिक यांनी रियाज भाटी यांचा दाऊदशी संबंध आहे, असा पुनरुच्चार केला आहे. रियाज भाटीला तुरुंगात टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सत्ताधारी भाजप आणि आशिष शेलार हे मुंबईत दाऊद टोळ्यांचा वापर करत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला आहे. रियाज भाटींकडून पुरावे सादर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्त्वात आला, तेव्हा तत्कालीन मुंबई अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांनी मला पद दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तर - पश्चिम विभागाचा सचिव होतो, असं रियाज भाटी यांनी म्हटलं आहे. 'मलिक माफी मागा' दरम्यान, भाटी यांनी राष्ट्रवादीत असल्याचे पुरावे सादर केल्यानंतर, नवाब मलिकांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. अन्यथा कोर्टात जाऊन मानहानीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा भाटींनी दिला आहे. नवाब मलिक यांचे आरोप मुंबईतील रियाज भाटी नामक व्यक्तीचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत.  त्याच रियाज भाटींनी भाजप आमदार आशिष शेलार यांना निवडणुकीत मदतही केली. त्याबदल्यात शेलार यांनी भाटी यांना मुंबई क्रिकेट असोशिएनमध्ये सामील करुन घेतलं, असा आरोप नवाब मलिक यांचा आहे. त्यामुळे भाटी यांनी सादर केलेल्या पुराव्यानंतर नवाब मलिक काय उत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं आहे. संबंधित बातम्या मी राष्ट्रवादीत होतो, रियाज भाटींचा गौप्यस्फोट ना भाजपशी संबंध, ना दाऊदशी, रियाज भाटींचं स्पष्टीकरण रियाज भाटी कोण हे पवारांनाच विचारा, भाजपचा राष्ट्रवादीवर पलटवार स्पेशल रिपोर्ट : रियाज भाटी, भाजप आणि दाऊद

महत्त्वाच्या बातम्या

TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Maharashtra Live Breaking News Updates: नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलवर एफडीएची कारवाई; 20 लाखांचा औषधसाठा जप्त
Maharashtra Live Breaking News Updates: नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलवर एफडीएची कारवाई; 20 लाखांचा औषधसाठा जप्त
TET Exam Paper Leak: शिक्षकांनी वर्षभर अभ्यास केलाय, आता पेपरच फुटला, मग सगळ्या शिक्षकांना उत्तीर्ण घोषित करा; आमदाराची मोठी मागणी
शिक्षकांनी वर्षभर अभ्यास केलाय, आता पेपरच फुटला, मग सगळ्या शिक्षकांना उत्तीर्ण घोषित करा; आमदाराची मोठी मागणी
Omraje Nimbalkar Dharashiv : गेली पाच वर्षे विरोधात; सत्तेत जायचं कारण, राणा पाटलांचं राजकारण; ओमराजेंनी सगळच सांगितलं
गेली पाच वर्षे विरोधात; सत्तेत जायचं कारण, राणा पाटलांचं राजकारण; ओमराजेंनी सगळच सांगितलं

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Rajesh Kshirsagar: रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
Nashik Crime News: सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
Share Market : चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फटका
चार दिवसात सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, 88678 कोटींची कमाई
Anant Ambani: अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
शिवभक्तांना गुडन्यूज; किल्ले रायगडावर शासकीय रोपवेसाठी अखेर मंजुरी, अवघ्या 50 ते 100 रुपयांत रोपवेचा आनंद
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
परभणीत संजय राऊतांचं आक्रमक भाषण, बंडू जाधवांवर तुफान फटकेबाजी; शिवसैनिक म्हणाले, सौ दाऊत एक राऊत
Embed widget