एक्स्प्लोर

मी डिमांडर नव्हे कमांडर : महादेव जानकरांनी भाजपला ठणकावलं

सोलापूर :  मी डिमांडर नाही तर कमांडर आहे. त्यामुळे मंत्रिपदाऐवजी आता स्वत:चं ताकद वाढवल्याचं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केले. ते सोलापूरमध्ये बोलत होते.   भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे गावागावात पक्षसंघटना वाढवून आमची ताकद वाढवून देऊ, असं जानकर म्हणाले. त्यामुळे घटकपक्षांची शिवसेना-भाजपवरील नाराजी अद्यापही दूर झाली नसल्याचंच चित्र आहे.   जानकर म्हणाले की, "विधानसभेमध्ये विचार मोजले जात नाहीत, डोकी मोजली जातात. रासपचा एक आमदार आहे. 122 आमदार भाजपचे आहेत आणि शिवसेनेचे 62 आमदार आहेत. त्यामुळे कोणावर टीका-टिप्पणी करण्यापेक्षा आपला राजकीय पक्ष कसा वाढवला पाहिजे, त्यादृष्टीने कामाला लागलो आहे. महाराष्ट्रात ज्यावेळ पक्षाची खासदारकी आणि आमदारकीची ताकद वाढेल, त्यावेळी आम्हाला सगळेच विचारतील. आय एम नॉट अ डिमांडर, आम एम कमांडर."   पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा देवेंद्र फडणवीसांच्या समोर; मुख्यमंत्र्यांचा शब्द, ठाण्यातील भेटीत काय घडलं?
प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा देवेंद्र फडणवीसांच्या समोर; मुख्यमंत्र्यांचा शब्द, ठाण्यातील भेटीत काय घडलं?
Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधानीतील क्लोरीन गळतीप्रकरणी कंत्राटदार अन् टोनर पुरवठादारावर निष्काळजीपणाचा ठपका; तपास समितीच्या अहवालानंतर गुन्हा दाखल
नागपूरच्या गोधानीतील क्लोरीन गळतीप्रकरणी कंत्राटदार अन् टोनर पुरवठादारावर निष्काळजीपणाचा ठपका; तपास समितीच्या अहवालानंतर गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'डी.लीट' ने होणार सन्मानित; अदानी उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचा आज 17वा दीक्षांत समारंभ; कुलपतींचीही उपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'डी.लीट' ने होणार सन्मानित; अदानी उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचा आज 17वा दीक्षांत समारंभ; कुलपतींचीही उपस्थिती

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
Embed widget