एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2022 | गुरुवार

1. प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार, ABP माझाच्या MH10.ABPMajha.Com या साईटवर पाहता येणार निकाल https://bit.ly/3xzoXrJ उद्या दहावीचा निकाल; कुठे आणि कसा पाहाल रिझल्ट, जाणून घ्या सोपी पद्धत https://bit.ly/3NWhw4Y 

2. Cervical Cancer Vaccine : सीरम इन्स्टिट्यूटकडून सर्वाइकल कॅन्सर विरोधी लस तयार, DCGI समितीने केली शिफारस https://bit.ly/3xz0Rxo 

3. विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली; शिवसेना, राष्ट्रवादीने आमदारांना मुंबईत बोलावलं! https://bit.ly/3HAy7Jh 

4. राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात मुंबईत काँग्रेसचा एल्गार, पोलिसांकडून सर्व नेत्यांची धरपरड आणि सुटका https://bit.ly/3b34c06 राहुल गांधींच्या ED चौकशीवरून राजकीय संघर्ष, काँग्रेस नेते राष्ट्रपतीं-गृहमंत्र्यांना भेटणार https://bit.ly/3MYDKC9 

5. बारामतीत 'पॉवरफूल' कार्यक्रम; शरद पवार, गौतम अदानी यांच्या उपस्थितीत सायन्स पार्कचे उद्घाटन https://bit.ly/3mUcZUY कोणत्याही क्षेत्रात पुढं जायचं असेल तर विज्ञानाची साथ गरजेची, माणूस चंद्रावर जातोय, हा बदल विज्ञानामुळेच: शरद पवार https://bit.ly/3tEruA5 

6. लग्न लागल्यानंतर नवरा म्हणाला मुलगीच पसंत नाही; मग काय, फटके... जालन्यातील भोकरदनमधील घटना https://bit.ly/3b1b7Ha 

7. उद्घाटनापूर्वीच मुंबई-नागपूर समृद्धी हायवेवरुन सुसाट वाहतूक, अपघातानंतरही महामार्गावर वाहनांची वर्दळ https://bit.ly/3xtBGfL 

8. सैन्यभरतीच्या 'अग्निपथ' योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला; बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, ट्रेनची जाळपोळ https://bit.ly/3NWu8JB 

9. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मान्सूनचे आगमन, गडचिरोलीसह चंद्रपूर यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/3b5YIlp विदर्भात 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरण्या करा, कृषी विभागाचं आवाहन https://bit.ly/3OArh99 महापुराचे रौद्ररुप पाहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला पावसाची आस, दडी मारल्याने चिंता वाढली https://bit.ly/3mU8cmo 

10. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात मोठी वाढ, 1994 नंतरची प्रथमच सर्वात मोठी वाढ https://bit.ly/3Qs8yOq फेडरल रिझर्वने केलेल्या व्याजदरवाढीचा भारतावर काय होणार परिणाम? https://bit.ly/3O1atrG शेअर बाजार आपटला, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये पाण्यात; Nifty 15,400 च्या खाली तर Sensex 1,045 अंकानी घसरला  https://bit.ly/3xtjm6A 

ABP माझा ब्लॉग

BLOG : पुलं आणि मी, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/3OlV5WT

ABP माझा स्पेशल 

Mumbai News : सोन्याने भरलेली पिशवी शोधण्यात उंदराने पोलिसांना मार्ग दाखवला, नाल्यातून दहा तोळे सोनं ताब्यात https://bit.ly/3b5YQkT 

Nashik News : नाशिकच्या प्रवाशाचा एसटी महामंडळाला दणका, प्रवाशाकडून 80 रुपयांचा बेकायदा अधिभार वसूल केल्याप्रकरणी 8 हजारांची नुकसान भरपाई द्यावी लागणार https://bit.ly/3xwYMSD 

कौतुकास्पद! आठ वर्षीय अबीरने सर केलं हिमालयातलं अन्नपूर्णा शिखर, नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा https://bit.ly/3xVFmrX 

Crime News : दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला अटक; एक आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी! https://bit.ly/3zHb11D 

Vitthal Sugar Election Exclusive : शेतकऱ्यांच्या 'विठ्ठल'ची निवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी? https://bit.ly/3b5YV8b 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget