एक्स्प्लोर

भिवंडीत भीषण अपघात! डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद 

भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात हायवा डंपरने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य झाला आहे.

Bhiwandi Accident News : भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात हायवा डंपरने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य झाला आहे. भार्गव पाटील (वय 24 रा. खारबाव)  असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. तसेच अपघातानंतर नारपोली पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदना करिता शहरातील शासकीय स्व.इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

नेहमीप्रमाणे भार्गव कामावरून आपल्या घरी जात असताना रस्त्यावर अचानक भरधाव डंपरने धडक दिल्याने दुचाकीसह भार्गव थेट डंपरच्या खाली पडल्याने टायर खाली येऊन चिरडला गेला. ज्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे धक्कादाय घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी घटनेची माहिती नारकोली पोलिसांना दिली मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  तर वाहन चालकाच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अहिल्यानगर–मनमाड रस्त्यावर भीषण अपघात, दोन जण जखमी

अहिल्यानगर–मनमाड रस्त्यावर सामाजिक न्याय भवन समोर विचित्र अपघात झाला आहे. एका भरधाव स्कॉर्पिओ चालकाने एक दुचाकी, एक चारचाकी आणि रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या धडकेत दुचाकीस्वार, चारचाकीतील व्यक्ती आणि रिक्षामधील प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. संबंधित स्कॉर्पिओ चालक हा मद्यधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. संतप्त नागरिकांनी वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

वसमत ते नांदेड रोडवर टाकळगाव शिवारामध्ये कारचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

वसमत ते नांदेड रोडवर टाकळगाव शिवारामध्ये कारचा अपघात झाला आहे चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पत्राच्या शेडला धडकली. या अपघातामध्ये कारमधील पाच जणांपैकी एक जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य चार जण गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की या कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्राच्या शेडला धडकत कारचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.ो
 
 
 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Crime News: मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
मुंबई विमानतळावर कार पार्क केली अन् इमारतीवर जाऊन स्वतःला झोकून दिलं; तर रत्नागिरीच्या दापोलीत ई-शिवाई बस चालकानं फिनाईल पिलं; नेमकं काय घडलं?
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget