एक्स्प्लोर

हिंगोलीत दोन गटात मारामारी, दोघांचा जीव गेला, 12 जखमी

पूर्ववैमनस्यातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. हिंगोलीतील मोची गल्ली भागात ही घटना घडली.

हिंगोली: पूर्ववैमनस्यातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. हिंगोलीतील मोची गल्ली भागात ही घटना घडली. दरम्यान जखमींना तातडीनं उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जुन्या वादातून काल रात्री ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात दुष्काळ जाहीर होताच राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीत दाखल, पुत्रासह अमित शाहंची घेतली भेट, नेमकी काय झाली चर्चा? 
राज्यात दुष्काळ जाहीर होताच राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीत दाखल, पुत्रासह अमित शाहंची घेतली भेट, नेमकी काय झाली चर्चा? 
Maharashtra Drought : 'शब्द गोल गोल फिरवू नका, मदत किती मिळणार ते सांगा'; दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार
'शब्द गोल गोल फिरवू नका, मदत किती मिळणार ते सांगा'; दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार
Maharashtra Drought : सरकारकडून दुष्काळ जाहीर, पण प्रत्यक्षात मदत द्यायला वेळ लागणार; राज्याच्या मंत्र्याचे वक्तव्य, विरोधकांची टीका
सरकारकडून दुष्काळ जाहीर, पण प्रत्यक्षात मदत द्यायला वेळ लागणार; राज्याच्या मंत्र्याचे वक्तव्य, विरोधकांची टीका
Maharashtra Drought : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, ट्रिगर 1 दुष्काळ म्हणजे नेमकं काय? त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकी काय मदत होणार? 
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, ट्रिगर 1 दुष्काळ म्हणजे नेमकं काय? त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकी काय मदत होणार? 

व्हिडीओ

Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास
Mamata Banerjee: इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
इकडं नजरकैद केल्याचा ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप, तिकडं तृणमुलच्या आमदारावर चार महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला, कारवर अंडी फेकली, म्हणाले हे जंगलराज
Embed widget