एक्स्प्लोर

मराठवाड्यात पावसाचं धुमशान; विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

परभणीतही सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. हिंगोली सेनगाव रोडवर असलेल्या गोमती नदीला पूर आल्याने काही तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आज सर्वत्र मुसळधार ते मध्यम पावसाची नोंद होत आहे. कालपासून संततधार पाऊस सूरु असून आठ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उमरगा तालुक्यातील ओढ्यांना पाणी आले आहे. मूग-उडीद सोयाबीन काढण्याच्या वेळी पाऊस आल्याने पिकांचे नुकसान होणार आहे. परभणीतही सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ओढे नाले ओसंडून वाहत आहेत.

हिंगोलीत आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाची बॅटिंग सुरु आहे. हिंगोलीहून विदर्भाला जोडणाऱ्या राज्यमार्गावरील सोनगाव रोडवर असलेल्या गोमती नदीला पूर आल्यामुळे पर्यायी उभारलेल्या पुलावरुन पुराचे पाणी जात असल्याने, मागील काही तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे.  ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा नदी नाले तुडूंब भरून वाहत आहे. नांदेड जिल्ह्यातही गेल्या तीन दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

लातूर जिल्ह्यात आज सकाळी 9 ते 12 या तीन तासात पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माकनी थोर आणि आजूबाजूच्या गावात पावसाने तीन तासात संपूर्ण चित्र पालटून टाकलं. यामुळे काढणीला आलेला सोयाबीन, ज्वारी आणि ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. जोरदार पावसाने उभी पीकं आडवी झाली. अनेक ठिकाणी पावसामुळे पिकं वाहून गेली आहेत. माकनी थोर, हंगरगा, सिर्शी या मोठ्या गावाच्या शिवारात नुकसान अधिक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकमध्ये महायुतीला मोठे यश! भाजप बंडखोर प्रसाद हिरेंचा नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा; संकटमोचक गिरीश महाजनांची मध्यस्थी यशस्वी
नाशिकमध्ये महायुतीला मोठे यश! भाजप बंडखोर प्रसाद हिरेंचा नरेंद्र दराडेंना जाहीर पाठिंबा; संकटमोचक गिरीश महाजनांची मध्यस्थी यशस्वी
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
Chandrashekhar Bawankule: 'पक्षनेत्याला विचारून भूमिका मांडायला हव्यात, उगाच गावागावांमध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलू नये'; चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंना सुनावलं
'पक्षनेत्याला विचारून भूमिका मांडायला हव्यात, उगाच गावागावांमध्ये खडे फोडून मुख्यमंत्रीपदावर बोलू नये'; चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंना सुनावलं, म्हणाले...
Pune Crime News: पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'
पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan: टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
Trinamool Congress: ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदार सुद्धा भाजपच्या गळाला? गुप्त बैठकीचा फोटोही समोर
ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदार सुद्धा भाजपच्या गळाला? गुप्त बैठकीचा फोटोही समोर
Pune Crime News: पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'
पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'
Loan : पुढील वर्षापासून 62 टक्के लोकांना गृह कर्ज अन् वाहन कर्ज मिळणं अवघड होणार? आरबीआयकडून नियमांचा ड्राफ्ट जारी
एप्रिल 2027 पासून 62 टक्के लोकांना गृह आणि वाहन कर्ज मिळणं अवघड होणार, आरबीआयच्या नियमामुळं काय काय बदलणार?
Shashikant Shinde On Praful Patel And Sunil Tatkare: पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं?, शशिकांत शिंदेंनी सांगितलं!
पहिले साईडलाईन झाल्याची चर्चा, आता पुन्हा पटेल-तटकरेंचा वरचष्मा; दोघांचं पुन्हा महत्व कसं वाढलं?, शशिकांत शिंदेंनी सांगितलं!
वैद्यकीय क्षेत्राला काळीमा, अल्पवयीन महिलेची प्रसुती, बाळाच्या विक्रीचा प्रयत्न; 4 डॉक्टरांसह 11 जणांविरुद्ध FIR
वैद्यकीय क्षेत्राला काळीमा, अल्पवयीन महिलेची प्रसुती, बाळाच्या विक्रीचा प्रयत्न; 4 डॉक्टरांसह 11 जणांविरुद्ध FIR
Pune Crime News: विमान अन् अलिशान कार घेऊन बाहेरच्या राज्यातील मुलं पुण्यात पार्टीला, 'प्रोजेक्ट एक्स'बाबत पुण्याचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
विमान अन् अलिशान कार घेऊन बाहेरच्या राज्यातील मुलं पुण्यात पार्टीला, 'प्रोजेक्ट एक्स'बाबत पुण्याचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
Embed widget