एक्स्प्लोर

तीन दिवस.. हार्ट अटॅकने महाराष्ट्रातले तीन उमदे चेहरे गमावले

शुभम केचे... वय वर्षे 24... मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका अश्विनी एकबोटे... वय वर्षे 44..  मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका शाळिग्राम पाटील... वय वर्षे 57.. मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका वाढत्या हृदयविकाराच्या झटक्यांच्या घटनांनी गेल्या तीन दिवसात तीन उमद्या माणसांचा जीव घेतला. त्यामुळे कमी वयात गाठणाऱ्या या अनाहूत संकटाची चिंता आता वाढू लागली आहे. शुभम केचे, नागपुरातला जिंदादिल आरजे... त्याच्या गुडमॉर्निंगनंतरच नागपूरकरांची सकाळ व्हायची... पण तीन दिवसांपूर्वी आपल्या लाईव्ह कार्यक्रमातल्या ब्रेकमध्ये तो वॉशरुमला गेला.. तो परत आलाच नाही तीन दिवस.. हार्ट अटॅकने महाराष्ट्रातले तीन उमदे चेहरे गमावले पुण्यातल्या भरत नाट्यगृहात नाट्य त्रिविधाच्या कार्यक्रमात अश्विनी एकबोटे नेहमीप्रमाणे प्रयोग करत होत्या... नायक, सिनेमा, मालिका, जाहिराती असं त्यांचं व्यस्त वेळापत्रक होतं.. कदाचित त्याच धावपळीने घात केला असावा अशी शंका तज्ज्ञांना वाटत आहे तीन दिवस.. हार्ट अटॅकने महाराष्ट्रातले तीन उमदे चेहरे गमावले शाळीग्राम पाटील यांचं वय पन्नाशी पार केलेलं असलं, तरी तडफदार पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख... नुकतेच रायगडमधून नाशकात बदली होऊन आलेले... त्यांना पोहण्याचाही छंद होता... नाशिकच्या सावरकर तरण तलावात ते आज सकाळी पोहोण्यासाठी आले. पोहोण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी मारली, पण पाण्यात जाताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि काही सेकंदातच सारं काही संपलं... तीन दिवस.. हार्ट अटॅकने महाराष्ट्रातले तीन उमदे चेहरे गमावले उपचार पद्धती पुढारल्यानं माणसाचं सरासरी वय वाढलं असलं, तरी ताण-तणाव, धावपळ आणि फास्ट लाईफस्टाईलमुळे शरिरावरचा ताण वाढू लागला आहे... त्यामुळे या धावपळीतही स्वतःच्या आरोग्यासाठी चार क्षण विश्रांतीचे राखून ठेवण्याची गरज आहे... कारण सर सलामत तो पगडी पचास

संबंधित बातम्या :

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं रंगमंचावरच निधन

लाईव्ह शोदरम्यान हार्ट अटॅक, RJ शुभमचा मृत्यू

नाशकात स्विमिंग करताना एसीपी शाळिग्राम पाटील यांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Embed widget