एक्स्प्लोर

महाराष्ट्रात पोलिओच्या टाईप-2 व्हायरसचा प्रादुर्भाव नाही, आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

एबीपी माझाने पोलिओच्या लसीत व्हायरस सापडल्याचं वृत्त दाखवल्याच्या दिवशीच राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. ज्याची बातमीही आरोग्यमंत्र्यांच्या बाईटसह एबीपी माझाने चालवली होती.

नवी दिल्ली : महाराष्ट्राला पुरवण्यात आलेल्या पोलिओच्या लसीत टाईप -2  व्हायरस आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. गाझियाबादमधील बायोमेड कंपनीनं महाराष्ट्राला ही लस पुरवली होती. एबीपी माझाने 29 सप्टेंबर रोजी ही बातमी दाखवल्यावर त्याचा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर वायरल करण्यात आला, ज्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं. एबीपी माझाने पोलिओच्या लसीत व्हायरस सापडल्याचं वृत्त दाखवल्याच्या दिवशीच राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. ज्याची बातमीही आरोग्यमंत्र्यांच्या बाईटसह एबीपी माझाने चालवली होती. केंद्र सरकारकडून 10 सप्टेंबरलाच या कंपनीच्या व्हॅक्सिनचा वापर न करण्याबाबतची सूचना मिळाली होती, त्यामुळे 11 सप्टेंबरपासून या लसींचा वापर बंद करण्यात आला होता. महाराष्ट्रात टाईप-2 व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला नाही. संपूर्ण स्टॉक थांबवण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सांवंत यांनी दिली होती. महाराष्ट्र सरकारकडून पोलिओ निर्मूलनासाठी दोन प्रकारे पोलिओची लस देण्यात येते. एक तोंडाद्वारे आणि दुसरी इंजेक्शनद्वारे ही लस दिली जाते. हे दोन्ही प्रकार सुरक्षित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने या लसीसंबंधी घाबरण्याचे कारण नाही, असं दीपक सावंत यांनी सांगितलं. गाझियाबादमधील बायोमेड कंपनीकडून महाराष्ट्राला पोलिओची लस पुरवली जात होती. महाराष्ट्राला पुरवण्यात आलेल्या पोलिओच्या लसीत टाईप -2 व्हायरस आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
Washim News : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर नामुष्कीची वेळ, जमिनीचा मोबदला कमी दिल्याने चक्क टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश; वाशिम न्यायालयाकडून ऐतिहासिक आदेश
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर नामुष्कीची वेळ, जमिनीचा मोबदला कमी दिल्याने चक्क टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश; वाशिम न्यायालयाकडून ऐतिहासिक आदेश
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Embed widget