एक्स्प्लोर

विनोद तावडेंचा गौप्यस्फोट नव्हे हास्यस्फोट : हर्षवर्धन पाटील

पुणे : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या गौप्यस्फोटावर काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे. शिक्षणमंत्र्यांचा गौप्यस्फोट नसून हास्यस्फोट आहे, असा टोला हर्षवर्धन पाटील यांनी लगावला. ते इंदापुरात बोलत होते. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील भाजपात येणार होते, पण त्यांना मी रोखलं, असा दावा विनोद तावडे यांनी भिगवणमधील प्रचारसभेत केला होता.

हर्षवर्धन पाटील भाजपात येणार होते, तावडेंचा गौप्यस्फोट

यावेळी तावडे म्हणाले, “हर्षवर्धन पाटील हे गोपीनाथ मुंडेंचे लाडके होते. परवाचं आमचं सरकार सत्तेत येईपर्यंत सर्वाधिक सत्तेत कोण राहिले तर हर्षवर्धन पाटील. आधी आमच्याबरोबर, मग आम्ही जातोय हे कळल्या-कळल्या त्यांनी काँग्रेसमध्ये उडी मारली. मग विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे आमच्याकडे (भाजपत) येणार होते. पण मीच त्यांना घेऊ नका असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं” याबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, "2007 विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना हेच विनोद तावडे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मला काँग्रेसमध्ये घ्या आणि उमेदवारी द्या, असा आग्रह माझ्याकडे करत होते. कदाचित मुंबईत त्यांना काम शिल्लक न राहिल्यामुळे बहुतेक ते इथे टीका करत आहेत, त्याकडे फारसं लक्ष द्याव, असं मला वाटत नाही." माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा घोड्यावरुन प्रचार

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर

Embed widget