एक्स्प्लोर

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन हार्दिक, कन्हैयाची फटकेबाजी

वेगवेगळ्या 17 संघटनांच्या वतीनं संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसह कन्हैयाकुमार, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, पाटीदार नेता हार्दिक पटेल, यांच्यासह अनेक जण रॅलीत सहभागी झाले आहेत.

मुंबई : मुंबईत आज विरोधक आणि वेगवेगळ्या 17 संघटनांच्या वतीनं संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसह कन्हैयाकुमार, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, पाटीदार नेता हार्दिक पटेल, यांच्यासह अनेक जण रॅलीत सहभागी झाले आहेत. सरकारकडून होत असलेल्या संविधान बदलाच्या हालचाली व सरकारच्या अपयशी धोरणांमुळे ही रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. मंदिर महत्वाचं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या? : हार्दिक पटेल कार्यक्रमापूर्वीपाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली . मंदिर महत्वाचं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या? असा प्रश्न हार्दिक पटेल यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात शेतकरी सरण रचून आत्महत्या करत आहे, मात्र उद्धव ठाकरे मंदिराचा मुद्दा घेऊन अयोध्या दौरा करत आहेत, अस हार्दिक पटेल म्हणाले.  अयोध्येत 144 कलम लागू करण्यात आलं आहे. मात्र 144 कलम लागू करुन सुद्धा शिवसेना, विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसचे कार्यकर्ते इतक्या मोठ्या प्रमाणात आले कसे? आम्ही आंदोलन केलं की मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात येते, अशा शब्दात हार्दिक पटेल यांने पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय, सीबीआय यासारख्या महत्वाच्या संस्थांवर वर्चस्व आणत आहे. त्यामुळे संविधान वाचवण्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, असं आवाहन हार्दिक पटेल यांनी केला. मंदिरा ऐवजी रुग्णालय, शाळा बांधल्या का असा प्रश्न सरकारला विचारा : कन्हैया कुमार अयोध्या हा आस्थेचा विषय आहे, यावर राजकारण करायला नको. मंदिर बांधले का? असा प्रश्न विचारु नका तर हॉस्पिटल, शाळा बांधल्या का? असा प्रश्न सरकारला विचारा. मंदिर हा प्रश्न नाहीच देशासमोर जे मुख्य प्रश्न आहेत, ते दुर्लक्षित केले जात आहे, असं कन्हैया कुमार म्हणाला धर्म सकंटात नाही, ना मुस्लिम, ना हिंदू. कारण नसताना वातावरण तापवल जात आहे. मात्र संविधान संकटात आहे. सीबीआय, सर्वोच्च न्यायालय या संस्था संकटात आहेत. संघाला लोकशाही संपावायची आहे, म्हणून हे सगळ सुरु आसल्याचं कन्हैया कुमार म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
नानांमुळं आमच्या डोक्यावरचा हंडा खाली आला, पाण्याच्या थेंबा थेंबात त्यांची आठवण येत राहिल, नानांच्या आठवणीत महिला भावूक 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget